NMC News  esakal
नाशिक

Nashik News : NMC क्षेत्रातील आस्थापनांच्या मराठी फलकसंदर्भात आवाहन!

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव (जि. नाशिक) : महानगरपालिका क्षेत्रातील विविध व्यापारी संकुलातील व शहरातील संस्था, व्यापारी गाळे, दुकाने, गाळेधारकांनी दुकानांचे व संस्थाचालकांनी त्याचे फलक (पाट्या) मराठी भाषेत करण्याचा आदेश राज्य शासनाने १७ मार्च २०२२ ला अध्यादेशानुसार जाहीर केला आहे. शहरातील दुकाने, आस्थापना यांनी या निर्णयाची अंमलबजावणी करावी.

नामफलकावर मराठीत असावे. तसेच नोंदणी केलेल्या प्रत्येक आस्थापनेचा नामफलक, देवनागरी लिपीतील मराठी भाषेत असावा. असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे. (Appeal regarding Marathi board of establishments in NMC area Nashik News)
हेही वाचा : सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

आस्थापनांनी देवनागरी लिपीतील मराठी भाषेव्यतिरिक्त इतर कोणत्याही भाषेतील व लिपीतील नामफलक मराठी भाषेतील अक्षरलेखन, नामफलकावर सुरवातीलाच लिहिणे आवश्यक आहे. मराठी भाषेतील अक्षराचा टंक आकार, इतर कोणत्याही भाषेतील अक्षरांच्या टंक आकारापेक्षा लहान नसावा.

ज्या आस्थापनांमध्ये मद्य पुरविले जाते किंवा विकले जाते त्यांच्या आस्थापना नामफलकावर महान व्यक्ती, गड-किल्ल्यांची नावे लिहू नयेत. या नियमांचे पालन करावे असे आवाहन मनपा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Duleep Trophy Final: कर्णधार ईशान किशन पुन्हा चमकला, पण शतक थोडक्यात हुकलं; पडिक्कलनं घेतला शानदार कॅच; Video

Baramati Crime : बारामतीत छळाला कंटाळून विवाहितेने संपविले जीवन; पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल

Marathi News Live Updates : मुंबई उच्च न्यायालयाचा राहुल गांधींना दणका !

Pune News : दहीहंडीत विनापरवाना लावणी; नृत्यांगणांसह आयोजकांवर गुन्हे

स्टार प्रवाहचं वेळापत्रक बदललं! ‘मी कात टाकली’साठी ‘या’ लोकप्रिय मालिकेला नवी वेळ; आता किती वाजता होणार प्रसारित?

SCROLL FOR NEXT