नाशिक : बसच्या चाकाखाली आलेली दुचाकी.  esakal
नाशिक

बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

योगेश मोरे

म्हसरूळ (नाशिक) : मुंबई- आग्रा महामार्गावरील के. के. वाघ महाविद्यालयासमोर रविवारी (ता. ५) सायंकाळी झालेल्या अपघातात २५ वर्षीय दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना घडली. मयूर बाळू भोसले (रा. विडी कामगारनगर, अमृतधाम, पंचवटी) असे मृत तरुणाचे नाव आहे.

मयूर त्याच्या मोपेडवरून (एमएच १५, बीआर ११४३) मुंबई- आग्रा महामार्गावरून चालला होता. या वेळी के. के. वाघ महाविद्यालयासमोरील उड्डाणपुलाच्या पोल क्रमांक ६४ जवळून तो द्वारकाच्या दिशेने यूटर्न घेत होता. मात्र, त्यावेळी नाशिकमार्गे पालघरला जात असलेल्या शिरपूर-धुळे बसने (एमएच १३, सीयू ६९१०) मयूरला जोरदार धडक दिली. यात मयूर जागीच ठार झाला. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून, पोलिस करीत तपास आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकचा खरा चेहरा पुन्हा उघड! शोएब अख्तरच्या भावाच्या अंत्यविधीत दहशतवाद्यांची उपस्थिती; पहलगाम हल्ल्याचा सूत्रधारही दिसला

Mumbai Police: सामूहिक विषप्रयोगाचा कट उधळला! विषाने भरलेल्या १४ हजार ९०० कॅप्सुल्स जप्त; मोहरमच्या मिरवणुकीत धक्कादायक प्रकार

Degloor News : जिल्हा बँकेच्या उमेदवारीसाठी देगलूरात भाजपची चाचपणी; आमदार अमर राजूरकरांचा दौरा

Latest Marathi News Live Update : राम मंदिर देणगीतील अफरातफरीच्या प्रकरणात दोन गुजराती लोक विक्री करण्यात मग्न - काँग्रेस नेते परगट सिंग

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : २७ जून २०२६ ते ३ जुलै २०२६ - मराठी राशी भविष्य

SCROLL FOR NEXT