Commissioner Ankush Shinde, Deputy Commissioner Prashant Bachhav and Chandrakant Khandvi along with officers and officials awarded the Director General of Police Medal esakal
नाशिक

Police Felicitation : पोलिस महासंचालक पदकाच्या मानकऱ्यांचा आयुक्तांकडून सन्मान

सकाळ वृत्तसेवा

Police Felicitation : महाराष्ट्र दिनानिमित्त पोलिसांना महासंचालक पदकाने गौरविण्यात येत असते. त्यानुसार या वर्षी राज्यातील आठशे पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पदक जाहीर केले आहे.

त्यात या पदकाचे मानकरी ठरलेल्या नाशिक शहर पोलिस आयुक्तालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी गौरव करीत त्यांचा सन्मान केला. (Awardees of Director General of Police Medal awarded by nashik police Commissioner ankush shinde nashik news)

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

यंदाच्या पोलिस महासंचालक पदकाच्या मानकऱ्यांमध्ये उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांच्यासह उपनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नीलेश माईनकर, सहायक उपनिरीक्षक शंकर गोसावी, काशिनाथ गायकवाड, अंमलदार धनाजी माळोदे,

माधुरी मुरकुटे, संतोष उशीर, इम्रान शेख, सोमनाथ निकम, गजानन पाटील, नीलेश भोईर, विशाल साबळे, श्रीशैल सवळी, गणेश वाघ, श्यामकांत पाटील यांचा समावेश आहे. पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या हस्ते पदकप्राप्त अधिकारी-कर्मचाऱ्यांचा कौतुक सोहळा आयुक्तालयात पार पडला.

या वेळी शहर गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, परिमंडळ दोनचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी हे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT