Beating latest crime news esakal
नाशिक

दारूसाठी पैसे न दिल्याने दाजीकडून मेव्हण्यास मारहाण

सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक : दारू (Liquor) पिण्यासाठी पैसे न दिल्याचा राग आल्याने दाजीकडून मेव्हण्यास मारहाण (beating) करत जखमी केले. कृष्णा पवार, असे जखमीचे नाव आहे. (beating for not paying for alcohol nashik crime Latest marathi news)

कृष्णा गंजमाळ पंचशीलनगर येथील मित्राकडे जात होता. संशयित सोनू रशीद शेख (२८,रा. पंचशीलनगर) याने कृष्णाचा रस्ता अडवून दारू पिण्यासाठी पैशाची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिल्याने संशयिताने त्यास शिवीगाळ केली.

संशयिताने हातातील दारूची बाटली कृष्णाच्या डोक्यावर आणि हातावर फोडून त्यास जखमी केले. त्याच्या मित्राने त्याला उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. भद्रकाली पोलिस ठाण्यात याबाबत संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सीजेपीच्या 'तिरंगा मार्च'ला आडकाठी! दिल्लीतील सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा निर्णय; अभिजित दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, '100 ठिकाणी...'

Drunk and Driver : कोथरूडमध्ये ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’चा थरार; तीन ते चार जण किरकोळ जखमी, २४ वर्षीय कारचालक विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात

Mangalwedha News : मंगळवेढा तालुक्यात 4777 कुटुंबाचे धान्य ऐन दुष्काळात बंद

Manchar Water Issue : आंबेगाव तालुक्यात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईवर तातडीने नियोजन करा; प्रांताधिकारी अर्चना तांबे यांचे अधिकाऱ्यांना आदेश

PM नरेंद्र मोदींना भेटले Asiad पदकविजेते भारतीय खेळाडू, वैभव सूर्यवंशीच्या रिअॅक्शनचा Video होतोय Viral

SCROLL FOR NEXT