woman domestic violence.jpg 
नाशिक

प्रेयसीच्या प्रेमात झाला आंधळा...बायकोला मारहाण अन् काढले घराबाहेर..

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : गेल्या रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास पती व त्याची प्रेयसी आशा हे दोघे अश्‍वमेघनगरमधील घरी आले. संशयिताने त्याची पत्नी मीना यांना, तू येथून निघून जा, आम्हाला लग्न करायचे आहे असे म्हणत घराबाहेर काढले. शिवीगाळ करीत लाथाबुक्‍क्‍यांनी बेदम मारले. अन् प्रेयसीने तर तिच्यासोबत केला धक्कादायक प्रकार..

असा घडला प्रकार

पंकज सावंत (रा. अश्‍वमेघनगर, पेठरोड), आशा आंबादास वाघ (रा. क्रांतीनगर, पंचवटी) असे दोघा संशयितांची नावे आहेत. पीडित मीना पंकज सावंत (रा. अश्‍वमेघनगर, पेठरोड) यांच्या फिर्यादीनुसार, तिचा पती संशयित पंकज आणि आशा यांचे प्रेमप्रकरण आहे. गेल्या रविवारी (ता. 31) मध्यरात्रीच्या सुमारास संशयित पती पंकज व त्याची प्रियसी आशा हे दोघे अश्‍वमेघनगरमधील घरी आले. संशयिताने त्याची पत्नी मीना यांना, तू येथून निघून जा, आम्हाला लग्न करायचे आहे असे म्हणत घराबाहेर काढले. शिवीगाळ करीत लाथाबुक्‍क्‍यांनी बेदम मारले. तर संशयित प्रियसी आशा हिने मीना सावंत यांचा हात पकडून संशयित पंकज याने लोखंडी गजाने डोक्‍यात मारून जखमी केले. याप्रकरणी म्हसरुळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक उपनिरीक्षक शेळके हे तपास करीत आहेत. 

नवऱ्याच्या प्रियसीच्या मदतीने बायकोला मारहाण 

प्रेयसीच्या नादाला लागलेल्या नवऱ्याने बायकोलाच घराबाहेर काढले आणि संशयिताने त्याच्या प्रियसीच्या मदतीने पीडितेला बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Moscow Drone Attack : रशियाची राजधानी हादरली! मॉस्कोवर युक्रेनच्या १००० ड्रोनचा हल्ला, ऑइल रिफायनरीलाही फटका, दोन ठार

Latur DCC Bank : संचालकपदावरून सहकारमंत्रीच बडतर्फ, कारवाई अयोग्य असल्याचा मंत्र्यांचा दावा; RBI विरोधात हायकोर्टात जाणार

Vastu Tips for Kitchen: फ्रिजच्या वर ‘या’ ४ वस्तू ठेवताय? आजच हटवा, होऊ शकतं मोठं नुकसान!

Marathi News Live Updates : तामिळनाडूतील तंजावर येथे २३ रोजी होणार दक्षिण भारतातील पहिलेच मराठी साहित्य संमेलन

PM Kisan Yojana: खुशखबर! 'या' महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात येणार २००० रुपये; किसान योजनेबाबत मोठी अपडेट समोर

SCROLL FOR NEXT