New Bytco Hospital latest marathi news esakal
नाशिक

Nashik : अहवालानंतरच बिटकोत ऑपरेशन थिएटर होणार सुरू

विक्रांत मते

नाशिक : महापालिकेच्या (NMC) नाशिक रोड येथील नवीन बिटको रुग्णालयात (New Bytco Hospital) आंतररुग्ण विभाग व ऑपरेशन थेटर चालू करण्यासाठी धुळे येथील वैद्य महाविद्यालयाकडे तपासणीसाठी देण्यात आलेल्या नमुन्यांची प्रतीक्षा आहे. नमुन्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच ऑपरेशन थिएटर सुरू केले जाणार आहे. (bytco hospital operation theater will start only after report nashik Latest Marathi News)

कोरोनामुळे महापालिकेच्या बिटको रुग्णालय गेल्या दोन वर्षांपासून बंद होते, मात्र आता कोरोनाची लाट मंदावल्याने बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात आला आहे. आंतररुग्ण विभाग व ऑपरेशन थिएटरदेखील पुढील आठवड्यात सुरू केले जाणार आहे.

तांत्रिक बाबी पार पाडण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयाकडे तपासणीसाठी अहवाल पाठवले जातात. यामध्ये ऑपरेशन थेटर सुरक्षित आहे की नाही. तसेच, रुग्णालयाचे निर्जंतुकीकरण केले आहे की नाही, याबाबत तपासणी केली जाते.

त्यासंदर्भातील अहवाल धुळे येथील वैद्य महाविद्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. तो अहवाल प्राप्त झाल्यानंतरच ऑपरेशन थेटर सुरू केले जाणार असल्याची माहिती महापालिकेचे वैद्य अधीक्षक डॉ. बाबासाहेब नागरगोजे यांनी दिली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आजचे पंचांग आणि दिनविशेष - ३१ ऑगस्ट २०२६

Video: अंपायरने नॉट आऊट दिलं, पण कर्णधार वैभव सूर्यवंशीचा मास्टरस्ट्रोक! शेवटच्या क्षणी घेतलेल्या निर्णयाने मिळाली विकेट

Jat Wildlife Attack : सांगलीत धक्कादायक घटना! जतमधील अंकले येथे वन्य प्राण्याच्या हल्ल्यात 75 वर्षीय पोलिस पाटलाचा दुर्दैवी मृत्यू, शेळ्या चारण्यासाठी गेले अन्...

Marathi News Live Updates : कोल्हापूर शहरात आज आणि उद्या कमी दाबाने होणार पाणीपुरवठा, काय आहे कारण?

Nanar Bauxite Project : 'कोकणच्या लाल मातीवर अन्याय होऊ देणार नाही!' नाणार बॉक्साईट प्रकल्पाची जनसुनावणी होणार रद्द; विरोधानंतर उदय सामंत यांची मोठी ग्वाही

SCROLL FOR NEXT