CCTV Footage rdsksl
नाशिक

Nashik Crime: चेतनानगरला कारच्या काचा फोडल्या; मद्यधुंद युवक CCTVत कैद

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime : मंगळवारी (ता.१९) पहाटे अडीचच्या सुमारास चेतनानगर मध्ये सह्याद्री युवक मंडळाचे सचिव योगेश पाटील यांच्या कारच्या काचा अज्ञाताने फोडून नुकसान केल्याची घटना घडली.

श्री. पाटील यांनी आपली कार (एमएच- 15- डीएम- 3414) चेतना व्हिला इमारतीच्या पार्किंगमध्ये लावली होती. (Car windows smashed in Chetnanagar Drunk youth caught on CCTV Nashik Crime)

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

पहाटे अडीचच्या सुमारास सीसीटीव्हीत मद्यधुंद युवक कैद झाला असून फरशीच्या तुकड्यांच्या साहाय्याने तो काच फोडताना दिसत आहे. त्यानंतर टपावर बसून त्याने गाडीचे नुकसान केले आहे. दरम्यान श्री. पाटील यांनी इंदिरानगर पोलिसात याबाबत तक्रार दिली आहे.

गाड्यांचे नुकसान करण्याचे लोण चेतनानगरसारख्या शांतताप्रिय परिसरात पोचल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.

पोलिसांनी घटना गांभीर्याने घेत संशयिताचा शोध घेण्याची मागणी सह्याद्री मंडळाचे संस्थापक तथा माजी नगरसेवक अमोल जाधव, मंडळाचे अध्यक्ष प्रथमेश विभूते, शैलेश कार्ले, अजय दहिया आदींनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Protest : सरकारकडून चर्चेची तयारी, तर दुसरीकडे मेट्रोची १५ स्टेशन्स बंद; राजधानीत काय घडतंय?

Sadabhau Khot Education : 'नीट विरोधात आंदोलन करणारे विद्यार्थी आतंकवादी'; असे म्हणणाऱ्या सदाभाऊ खोतांचे शिक्षण झाले तर किती?

Live Updates Marathi : पाटणात कॉंग्रेस कार्यालयाबाहेर भाजपचे आंदोलन, कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याचा आरोप

४८ तास धोक्याचे! राज्यात पावसाचा जोर कायम राहणार; घाटमाथ्यावर 'रेड अलर्ट', मुंबईसह अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

IND vs ZIM 1st T20I: वैभव सूर्यवंशी IN, रिंकू सिंगचे पुनरागमन, एकाचे पदार्पण! पहिल्या सामन्यासाठी टीम इंडियाची Playing XI

SCROLL FOR NEXT