Crime News esakal
नाशिक

Nashik Crime: आक्षेपार्ह संगीतप्रकरणी तरुणाविरोधात गुन्हा

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime : शहरातील सुधानगर येथील तरुणाने संगीत तयार करून दोन गटात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी घोटी पोलिस ठाण्यात २३ वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. (Case against youth for offensive music Nashik Crime)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्याने सोशल मीडियावरून आक्षेपार्ह संगीत अपलोड केले होते. शहराची शांतता भंग करण्याच्या दृष्टीने कोणीही प्रयत्न केल्यास तो हाणून पाडण्यासाठी गृह विभाग सक्षम असल्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक श्रद्धा गंधास यांनी म्हटले आहे. शहरातील विविध भागातून रूट मार्च काढण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thalapathy Vijay : मुख्यमंत्री थलपती विजय यांचे सरकार डळमळीत?, फुटण्यासाठी एका आमदाराला ३५ कोटींची ऑफर, तिघांना अटक

LPG Price Today: कमर्शियल LPG सिलेंडर 183 रुपयांनी स्वस्त झाल्यानंतर आता घरगुती गॅसचे दर जाहीर! पाहा तुमच्या शहरातील नवे भाव

Belgium vs Senegal : ३ मिनिटांत बाजी पलटली, बेल्जियमने ०-२ अशा पिछाडीवरून मॅच फिरवली; लढवय्या सेनेगलचा दुर्दैवी पराभव

Latest Marathi News Live Update : एल्फिन्स्टन ब्रिज परिसर जलमय, सखल भागांत पाणी साचल्याने नागरिकांची मोठी गैरसोय

FDA Crime : तुकाराम मुंढेंचा सर्वात मोठा दणका! संभाजीनगर शॉक; प्रसिद्ध 'आईच्या गावात' अन् 'यल्ला यल्ला' हॉटेलला टाळे

SCROLL FOR NEXT