Crime News Fraud esakal
नाशिक

Nashik Fraud Crime : फसवणूक प्रकरणी 19 जणांवर गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

सिडको (जि. नाशिक) : आदिवासी महिलेला जागेच्या व्यवहारात फसविल्याप्रकरणी १९ जणांवर न्यायालयाच्या आदेशाने अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (case registered against 19 people in case of fraud Nashik Crime news)

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

मंगला किसन बोंबले (६५, रा. करव्याचा मळा, सपना टॉकीज, बडदेनगर, नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्या अशिक्षित असून त्यांना लिहिता वाचता येत नाही. त्यांच्या पतींसोबत काही लोकांनी त्यांच्या महानगरपालिकेच्या हद्दीतील जागेचा व्यवहार केला होता.

या व्यवहारापोटी ८५ लाख रुपये किमतीचा धनादेश बोंबले यांना दिल्याचे व्यवहार करणाऱ्यांनी सांगितले होते, मात्र प्रत्यक्षात बोंबले यांना कुठल्याही प्रकारचा धनादेश प्राप्त झाला नव्हता.

या प्रकरणाची चौकशी करून न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे आसिया बेगम हिसामुद्दिन कोकणी, मुद्देसीर रेहान हिसामुद्दीन कोकणी, मेहरून्निसा फजलूद्दीन कोकणी यांच्यासह १९ जणांवर फसवणूक व ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin September Installment : लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! सप्टेंबरचा हप्ता 'या' दिवशी खात्यात होणार जमा; 1 कोटी 66 लाख महिलांची प्रतीक्षा संपणार

Mumbai Local: तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक! प्रवाशांचे होणार हाल; वेळापत्रक पाहूनच बाहेर पडण्याचे आवाहन

New Kabaddi Rules Changes 2026 : कबड्डीचे नियम बदलले! आता बदली खेळाडू आणि लॉबीच्या नियमात मोठा बदल; जाणून घ्या कबड्डीचे नवीन 6 नियम

Latest Marathi News Live Update : उद्धव-राज ठाकरे मोर्चास्थळाकडे रवाना

IND vs WI: वेस्ट इंडिजच्या ऐतिहासिक विजयामागे धोनीचा हात? शाय होपने उघडलं राज; म्हणाला, ‘माहीने मला हेच सांगितलं होतं...’

SCROLL FOR NEXT