Rain News esakal
नाशिक

Nashik Rain News : जिल्ह्यात आजपासून हलक्या पावसाची शक्यता

सकाळ वृत्तसेवा

Nashik Rain News : जिल्ह्यात बुधवारपासून (ता. २३) रविवारपर्यंत (ता. २७) हलक्या पावसाची शक्यता इगतपुरीच्या ग्रामीण कृषी हवामान केंद्रातर्फे वर्तविण्यात आली आहे. (Chance of light rain in district from today nashik news)

त्यामुळे या केंद्राच्या शास्त्रज्ञांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप पिकांना संरक्षित पाणी द्यावे आणि आंतरमशागतीची खुरपणी, कोळपणी ही कामे पूर्ण करावीत, पिके तणविरहित ठेवावीत, असा सल्ला दिला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

दरम्यान, येत्या पाच दिवसांत आकाश ढगाळ राहील. तापमान कमाल २७ ते २८ आणि किमान २१ ते २२ अंश सेल्सिअस राहील. वाऱ्याचा वेग तासाला २० ते २३ किलोमीटर राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT