Chhava Krantiveer Sena unveiled new board of Chhatrapati Sambhajinagar bus. esakal
नाशिक

छावा क्रांतिवीर सेनेतर्फे छत्रपती संभाजीनगर बसच्या नूतन फलकाचे अनावरण

सकाळ वृत्तसेवा

कळवण (जि. नाशिक) : महाराष्ट्र सरकारने (Government of Maharashtra) औरंगाबाद चे नामकरण छत्रपती संभाजीनगर केल्यानंतर छत्रपती संभाजीनगर बसच्या नूतन फलकाचे अनावरण "छावा" क्रांतिवीर सेनेच्या सौजन्याने आज करण्यात आले. (Chhava Krantiveer Sena unveiled new board of Chhatrapati Sambhajinagar bus in kalavan nashik Latest Marathi news)

यावेळी छावा क्रांतिवीर सेना कळवण तालुका अध्यक्ष प्रदिप(पांडा)पगार, शहरप्रमुख सागर पगार, राष्ट्रवादी काँग्रेस चे शहराध्यक्ष जितेंद्र पगार, युवा नेते प्रवीण रौदळ, पत्रकार राकेश हिरे, संदीप पगार, जयराम पगार, अनिल बधान,राजेश पगार, योगेश चव्हाण, पपु घोडगे, विलास इखनकर, राजेंद्र अमृतकर, मेघनाथ गांगुर्डे, नितीन पगार आदि युवक उपस्थित होते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT