CM Uddhav Thackeray esakal
नाशिक

नाशिक : मुख्यमंत्री रविवार जिल्हा दौऱ्यावर

कुणाल संत

नाशिक : येथील महाराष्ट्र पोलिस अकादमीमध्ये रविवारी (ता.२४) दीक्षांत समारोह होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थिती असणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे देखील उपस्थित राहणार आहेत.

रविवारी (ता.२४) महाराष्ट्र पोलिस अकादमीमध्ये दीक्षांत समारोह होत आहे. यासाठी आवश्‍यक ती तयार पूर्ण केली जात आहे. या कार्यक्रमांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यासह उपमुख्यमंत्री, गृहमंत्री यांना निमंत्रण पाठविण्यात आले आहे. यावेळी दीक्षांत समारोहसह इतर कार्यक्रमांना देखील मुख्यमंत्री ठाकरे उपस्थित राहणार आहेत. दीक्षांत समारोहच्या कार्यक्रमानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे देवळाली मर्चंट बँकेच्या स्थलांतराच्या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. याबाबत जिल्हा प्रशासनाकडून रीतसर माहिती दिली जाणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत दौऱ्याची प्रतिक्षा लागून आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel-CNG Price Today: LPG सिलेंडर 209 रुपयांनी स्वस्त! पेट्रोल, डिझेल आणि CNG चेही नवे दर जाहीर

Maharashtra Loan Waiver: अद्याप २०१७ ची कर्जमाफी प्रलंबित, ६ लाख ६४ हजार शेतकरी ९ वर्षांपासून लाभाच्या प्रतीक्षेत

Corporators Disqualification: महाराष्ट्रात राजकीय खळबळ! 23 नगरसेवकांना अपात्रतेच्या नोटिसा; भाजपचे 7, एमआयएमचे 16 सदस्य रडारवर

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये खड्ड्यामुळे पुन्हा अपघात, तरुण गंभीर; डोक्यावर शस्त्रक्रिया

Beed ACB: सुनेत्रा पवारांच्या बैठकीनंतर घरी गेला अन् ४५ लाखांची लाच घेतली; वन अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT