Child Marriage Free India Campaign in District esakal
नाशिक

Child Marriage Free India: जिल्ह्यात बालविवाह मुक्त भारत अभियान

सकाळ वृत्तसेवा

Child Marriage Free India : कैलाश सत्यार्थी चिल्ड्रन फाउंडेशन व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयांतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष तसेच मविप्रच्या समाजकार्य महाविद्यालय व चाइल्ड हेल्पलाइन यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक तालुका व ग्रामीण भागातील १२० गावांत बालविवाहमुक्त भारत अभियान राबविण्यात आले. (Child Marriage Free India Campaign in District nashik)

गावातील बालविवाह प्रथा बंद करण्यासाठी प्रत्येक घरात बालविवाह प्रतिबंधचा संदेश देण्यात आला. कैलाश सत्यार्थी यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांची रॅली काढण्यात आली.

या संस्थेचे कर्मचारी कायदे सल्लागार ॲड विद्या चव्हाण, गीतांजली पवार, तुषार सूर्यवंशी यांनी नियोजन केले.

अभियानासाठी समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विलास देशमुख यांनी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून सहकार्य केले. बालविवाह निर्मूलन याबाबत सकारात्मक विचारसरणी कार्यक्रमांतून समाजासमोर मांडण्यात आली.

रॅलीदरम्यान गावातील सरपंच, सदस्य, अंगणवाडी सेविका, बचतगटातील महिला, युवक-युवतींचा प्रतिसाद मिळाला. समाजकार्य महाविद्यालयातील प्रा. सुनीता जगताप व मनीषा शुक्ल यांनी मार्गदर्शन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT