Nashik Citylink bus service stopped esakal
नाशिक

Nashik Citylinc Protest: सिटलिंक कर्मचारी संपाच्या तयारीत

सकाळ वृत्तसेवा

Nashik Citylinc Protest: सिटीलिंक कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस देणे वाहक कंपन्यांना बंधनकारक आहे. त्यानुसार सिटीलिंक कंपनीने ठेकेदार मॅक्स डिटेक्टिव्ह कंपनीला सूचना दिल्या आहे.

दरम्यान वेतनाबरोबरच दिवाळीचे वेतन वेळेत न मिळाल्यास कर्मचारी ऐन दिवाळीत संपावर जाण्याच्या तयारीत आहे. (citylinc employees are preparing to go on strike in Diwali nashik news)

सिटीलिंक कंपनीकडून ग्रॉस कॉस्ट कटिंग तत्त्वावर बससेवा चालविताना चालक व वाहकांची जबाबदारी कंत्राटदारावर आहे.

महापालिका ऑपरेटर कंपन्यांना किलोमीटरनुसार पैसे अदा करते. चालक व वाहकाचे काम मॅक्स डिटेक्टिव्ह कंपनीकडे आहे. आतापर्यंत दोन ते तीनदा कर्मचाऱ्यांनी वेळेत वेतन मिळतं नसल्याने संप पुकारला आहे.

आता तीस दिवस काम केल्यानंतर बोनसला पात्र तसेच नियमित वेतन दिवाळीपूर्वी मिळावे, अशी मागणी आहे. त्याअनुषंगाने मागणी पूर्ण न झाल्यास संपावर जाणार आहे.

दरम्यान वाहकांचा संप झाल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून महापालिकेने शंभर वाहक पुरवठ्यासाठी नागपूर येथील युनिटी मॅनपॉवर या कंपनीला दुसरा ठेका देण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT