Clarify the role of government regarding illegal trades MLA pharande demands to home minister 
नाशिक

अवैध धंद्यांबाबत शासनाची भूमिका स्पष्ट करा; आमदार फरांदे यांचे गृहमंत्र्यांना निवेदन

विनोद बेदरकर

नाशिक : जुगार, रोलेंट (ऑनलाइन जुगार बिंगो ) अवैद्य दारूविक्री, बेकायदेशीर गुटखा विक्री, बेकायदेशीर हुक्का पार्लर, यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात शासनाची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी आमदार देवयानी फरांदे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख व गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्याकडे केली आहे. 

काम एकट्या पोलिस विभागाचे नाही

वर्षानुवर्षे पोलीस विभागाकडून जुगार, रोलेंट ( ऑनलाइन जुगार), अवैद्य दारूविक्री, बेकायदेशीर गुटखा विक्री, बेकायदेशीर हुक्का पार्लर, यावर कारवाई केली जात असतांना, नाशिकला पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी ‘जुगार, रोलेंट (ऑनलाइन जुगार बिंगो), अवैद्य दारूविक्री, बेकायदेशीर गुटखा विक्री, बेकायदेशीर हुक्का पार्लर, यावर कारवाई करण्याचे काम एकट्या पोलीस विभागाचे नसल्याने त्याविषयी जिल्हाधिकारी, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षकांशी पत्रव्यवहार कारवाई करण्याची विनंती केली. पोलिस आयुक्तांच्या भूमिकेमुळे अवैद्य धंद्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले असून खुलेआम जुगार, रोलेंट ( ऑनलाइन जुगार बिंगो), अवैद्य दारूविक्री, बेकायदेशीर गुटखा विक्री, बेकायदेशीर हुक्का पार्लर, सुरू असल्याची 
तक्रार आमदार फरांदे यांनी गृहमंत्र्यांकडे केली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather: पावसाने राज्याची चिंता वाढवली; पण पुढील वर्षासाठी गुड न्यूज! एल निनोबाबत ‘नोआ’नेमका काय वर्तवला अंदाज?

Pilbhit Tiger Reserve: व्याघ्र प्रकल्पात विकेंड सफारी महागली; शनिवार-रविवारचे तिकीट २०० रुपयांवर, काय आहे कारण ?

Team India Live Streaming: सुपर संडे! भारताचे दोन मोठे सामने, Asia Cup Final अन् अफगाणिस्तानविरुद्ध रंगणार टी२०; कुठे पाहाणार?

Ukadiche Modak Recipe: केशराचा सुगंध, नारळ-गुळाची गोडी आणि 'हा' एक पदार्थ… बाप्पासाठी असे बनवा स्पेशल उकडीचे मोदक!

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

SCROLL FOR NEXT