clean survey campaign esakal
नाशिक

Nashik : स्वच्‍छता सर्वेक्षणाला सुरवात

अरूण मलाणी

नाशिक : केंद्र शासनाच्‍या (Central Government) स्‍वच्‍छ शहर (Clean city) स्‍पर्धेतील दुसऱ्या टप्‍याच्‍या सर्वेक्षणासाठी (Survey) केंद्र शासनाचे पथक दाखल झाले आहे. मंगळवारी (ता.७) दुसऱ्या दिवशी पथकातील सदस्‍यांनी महापालिकेच्‍या (NMC) सातपूर, पूर्व, नाशिक रोड विभागात पाहणी केली. यावेळी विविध ठिकाणांना भेट देत त्‍यांनी समाधान व्‍यक्‍त केले असून, यामुळे नाशिककरांच्‍या आशा पल्‍लवीत झालेल्या आहेत. (clean survey begins in city Nashik News)

मंगळवारी या पथकाने उद्याने, रहिवासी परिसर, व्‍यावसायिक परिसराची पाहणी करताना पर्यटन स्‍थळ, सार्वजनिक वाहतुकीच्‍या ठिकाणांनाही भेट दिली. नाशिकरोड भागात पाहणी करताना रेल्‍वेस्‍थानकाला भेट देताना परिसरातीलच मुक्तिधाम मंदिर भागालाही भेट देत पाहणी केली. उद्यानांची पाहणी करताना तेथे ओला व सुका कचरा टाकण्यासाठी कचरा कुडी आहेत का, कचरा विघटनाची सुविधा आहे का आदींबाबत पाहणी केली जाते आहे.

दोन दिवसांत सुमारे सहा ते सात प्रभागांची पाहणी पूर्ण झालेली असून, आणखी चार ते पाच दिवस पथक विविध भागांना भेटी देताना पाहणी करणार आहेत. राष्ट्रीय स्‍तरावरील अव्वल दहा शहरांमध्ये नाशिकला स्‍थान मिळावे, यासाठी महापालिका आयुक्‍त रमेश पवार यांच्‍याकडून प्रयत्‍न सुरु असून, त्‍याअनुषंगाने उपाययोजना करण्यात आल्‍या होत्‍या. नागरिकांकडूनही स्‍वच्‍छता राखताना महापालिका प्रशासनाला सहकार्य केले जाते आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

El Nino Maharashtra Rain : डीप डिप्रेशन वादळी स्थिती; अल् निनोला भेदून महाराष्ट्रात जोरदार पाऊस, हवामान विभागाचा अंदाज आला समोर

Student Protest: विद्यार्थी, शेतकरी आंदोलनाची तयारी; ‘सीजेपी’ आणि संयुक्त किसान मोर्चा सरकारविरुद्ध आक्रमक

ब्रेकिंग! मोहोळ तालुक्यातील चिंचोळी ‘एमआयडीसी’त बनावट दारूची फॅक्टरी; कारवाई संपायला लागले १२ तास; ‘एक्साईज’च्या अधीक्षक म्हणाल्या, १५ वर्षांतील सर्वांत मोठी कारवाई

Commonwealth Games 2026: नाशिकच्या दिलीप गावितला 'सुवर्ण'; Goosebumps आणणारा Video! २ रौप्यपदकांसह भारताने सहाव्या दिवशी पक्की केली ६ पदकं

WHO IS DILIP GAVIT? ५ वर्षांचा असताना झाडावरून पडला अन् हात गमावला... शेतमजूराच्या पोरानं राष्ट्रकुल स्पर्धेत 'सुवर्ण'अध्याय लिहिला; संघर्षमय कहाणी

SCROLL FOR NEXT