CM Eknath Shinde & Uddhav Thackeray esakal
नाशिक

Nashik Political News : टीका कराल तर जशास तसे उत्तर...; शिंदे गटाचे ठाकरे गटाला आव्हान!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी उमेदवारी घ्यावीच; हेमंत गोडसे पूर्वीपेक्षा लाखभर जास्त मतांनी निवडून येतील. कुणाला थांबवायचे आणि कुणाला रस्त्यावर फिरवायचे, हे मतदार ठरवतात. त्यामुळे खासदार हेमंत गोडसे यांच्यावर टीका थांबवा अन्यथा जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा शिंदे गटातर्फे पत्रकार परिषदेत देण्यात आला. (CM Shinde Shivsena group challenge to Uddhav Thackeray shivsena group Nashik Latest Political News)

हेही वाचा : Moonlighting And Tax Benefits : ‘मूनलायटिंग’च्या वाटे, नको ‘टॅक्स’चे काटे!

याप्रसंगी जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे, अनिल ढिकले, महानगरप्रमुख प्रवीण तिदमे, महिला आघाडीच्या लक्ष्मी ताठे आदी उपस्थित होते. श्री. तांबडे म्हणाले, शिवसेनेतून एक-दोन नव्हे, तर १३ खासदार, ४० आमदार पक्ष सोडून का गेले, याचा आधी विचार करावा. खासदार गोडसे यांच्यावर उगाचच शिवसेनेचे स्थानिक नेते टीका करतात. त्यांच्या पक्षाचे नगरसेवक मात्र कार्यक्रमात हेमंत गोडसे यांचे सन्मानाने फोटो छापतात. या सगळ्या परिस्थितीचे शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी आत्मचिंतन करावे, असा सल्ला दिला.

निवडणुका येऊ द्या

निवडणूक येऊ द्या, लोक जागा दाखवून देतील. त्यामुळे टीका करण्याचा महामूर्खपणा थांबवा, असे महिला आघाडीच्या लक्ष्मी ताठे यांनी सांगितले. श्री. तिदमे यांनी, शिवसेनेच्या कार्यक्रमाला जिल्हाप्रमुखांना त्यांचे नगरसेवक बोलवत नाही. उलट, खासदार हेमंत गोडसे यांचे फोटो छापतात, यावरून करंजकर यांनी बोध घ्यावा व टीका थांबवावी, असे नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारताची बॅट पडणार पाकिस्तानला भारी! एका छोट्या शहराची मोठी ओळख! मेरठ कसे बनले जगाचे क्रिकेट बॅट हब?

Mathura Kusum Sarovar : गोवर्धन परिक्रमेतील 'गुप्त खजिना'; कुसुम सरोवराच्या खोलीचे रहस्य आजही कायम! वृंदावन-गोवर्धन फिरताना हे ठिकाण नक्की पहा

E-Pik Pahani: १५ जुलैपासून राज्यभर नियुक्त सहायकांकडून ई-पीक पाहणी; तांत्रिक अडचणी दूर होऊन सातबारा उताऱ्यावरील नोंदी सुलभ

Water Supply : राज्यात बाराशे टँकरद्वारे पाणीपुरवठा

Pune News : पुणे स्थानकावर ९ तासांचा ब्लॉक; पाच जुलैला डेक्कन एक्स्प्रेससह अनेक गाड्या रद्द

SCROLL FOR NEXT