Accident Sakal
नाशिक

नाशिक - विद्यार्थ्यांच्या बसचा अपघात; 20 हून अधिक जखमी

सकाळ डिजिटल टीम

अपघातात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

नाशिक - विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बसचा नाशिकमध्ये (Nashik) भीषण अपघात झाला आहे. यामध्ये २० ते २२ विद्यार्थी जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. शुक्रवारी सकाळी औरंगाबाद रोडवर हा अपघात झाला. ट्रकला धडकल्यानंतर बस रस्त्यावरच उलटली. अपघातात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. (Bus Accident In Nashik)

कॉलेजच्या बसचा आणि ट्रकचा अपघात झाला. कॉलेज बस सकाळी सात वाजता धामणगावकडे निघाली होती. तेव्हा बस आणि ट्रकची धडक झाली. यावेळी बस उलटल्यानं २० ते २२ विद्यार्थी जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. तर अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke MPSC : धर्म-जातीच्या नावावर मत मागता, पण शिक्षणाचं काय?’; पुण्यातील एमपीएससी आंदोलनात अभिजीत दिपकेंचा सवाल

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

SCROLL FOR NEXT