Contract Recruitment esakal
नाशिक

Nashik Contract Recruitment : छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात या पदावर कंत्राटी पदभरती

सकाळ वृत्तसेवा

Nashik Contract Recruitment : छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड येथे शारीरिक प्रशिक्षण निदेशक व मुलींच्या वसतिगृहासाठी निवासी काळजीवाहक (महिला कर्मचारी) ही पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहे. (Contractual Recruitment in Pre Student Training Centre nashik news)

अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या (९१५६०७३३०६) व (०२५३-२४५१०३२) या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असेही लेफ्टनंट कर्नल श्री. सोनवणे यांनी कळविले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

यासाठी जिल्ह्यातील माजी सैनिक, सैनिकांच्या वीरपत्नी व इतर नागरिक यांनी मुलाखतीसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, विभागीय आयुक्त कार्यालय परिसर, नाशिक रोड येथे ७ ऑगस्टला सकाळी १०.१५ पर्यंत हजर राहावे, असे आवाहन प्रभारी अधिकारी लेफ्टनंट कर्नल विलास सोनवणे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

घरासमोर खेळत होती चिमुकली, आईच्या डोळ्यादेखत कारनं चिरडलं; २ सेकंदात श्वास थांबला, घटना CCTVत कैद

Pune waste Management: बीपीसीएल तयार, पण पुणे महापालिकेसमोर १२ एकर जागेचा पेच; कचऱ्यापासून गॅस प्रकल्पाला बायोमायनिंगचा अडथळा

Thane: ९५ टक्के मिळूनही आवडतं कॉलेज नाही, नैराश्यात १७ वर्षीय विद्यार्थ्यानं जीवन संपवलं; घरच्यांना शेवटचा मेसेज पाठवत...

Marathi News Live Updates : “एकनाथ शिंदे यांना मराठ्यांमध्येच मारामाऱ्या लावून दंगल घडवायची आहे", जरांगे यांचा गंभीर आरोप

Education Institution Corruption: शिक्षण संस्थेत भ्रष्टाचाराचे आरोप, तपास समिती चौकशीला आली असतानाच प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू; काय घडलं?

SCROLL FOR NEXT