corona second patient.jpg
corona second patient.jpg 
नाशिक

धक्कादायक..पोलिसांवर हल्ला करणारा 'तो' कोरोना रुग्ण अद्यापही आश्रमशाळेतच.. नागरिकांचा संताप 

सकाळ वृत्तसेवा

 नाशिक / नांदगाव : संशयिताच्या अहवालानंतर नांदगाव पोलिस ठाण्यासह आजूबाजूचा भाग तातडीने निर्जंतुक करण्यात आला. या अहवालानंतर नांदगाव पोलिसांसह सायगाव येथील ग्रामस्थांचे धाबे दणाणले. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णास साकोरे येथील सारतळे आश्रमशाळेतून कोरोना केअर सेंटरमध्ये सोमवारी सायंकाळी उशिरापर्यंत हलविण्यात आले नव्हते.

पॉझिटिव्ह रुग्ण रुग्णालयाऐवजी आश्रमशाळेत

नांदगाव येथील चाळीसगाव तालुक्‍याच्या हद्दीवर आमोदे चेकपोस्टवर पोलिसांवर हल्ला करणाऱ्या संशयितांपैकी एकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात ठेवण्याऐवजी चक्क साकोरे येथील सारतळे आश्रमशाळेत ठेवण्यात आल्याने परिसरातील नागरिकांनी आरोग्य विभागाविरोधात संताप व्यक्त केला आहे. 

नागरिकांनी आरोग्य विभागाविरोधात संताप
संशयिताच्या अहवालानंतर नांदगाव पोलिस ठाण्यासह आजूबाजूचा भाग तातडीने निर्जंतुक करण्यात आला. या अहवालानंतर नांदगाव पोलिसांसह सायगाव येथील ग्रामस्थांचे धाबे दणाणले. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णास साकोरे येथील सारतळे आश्रमशाळेतून कोरोना केअर सेंटरमध्ये सोमवारी सायंकाळी उशिरापर्यंत हलविण्यात आले नव्हते. यापूर्वी आमोदे गावात कोरोनाचा रुग्ण सापडला होता व आता त्याच गावच्या हद्दीवर सायगावकडून येणारी व्यक्ती पॉझिटिव्ह सापडल्याने ग्रामीण भागातील कोरोनाच्या छुप्या घुसखोरीवर शिक्कामोर्तब झाला आहे. त्यामुळे गिरणाकाठावरील आमोदे, बोराळे गावातील ग्रामस्थ तणावाखाली आहेत.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Nashik Crime News : बेद टोळीचा शुटर बारक्याला पुण्यातून अटक! 3 महिन्यांपासून होता फरार; गुंडाविरोधी पथकाची कामगिरी

Nashik Traffic Problem: नियोजनाअभावी वाहतुकीचा बट्ट्याबोळ! उमेदवारी अर्जामुळे गर्दी; वाहतूक पोलिसांची तारांबळ

Modi Rally Pune: "एका अतृप्त आत्म्यानं महाराष्ट्रासह देशाला अस्थिरतेत लोटलं"; PM मोदींकडून नाव न घेता शरद पवारांवर घणाघाती टीका

Latest Marathi News Live Update : महायुती महाराष्ट्रातल्या विकासाचा अनुशेष भरुन काढेल- मोदी

SCROLL FOR NEXT