School Closed in Nashik Due to Corona Surge 
नाशिक

कोरोनाची भीती! नाशिकमध्ये फक्त दहावी बारीवी वर्ग सुरु; बाकी शाळा बंद

विनोद बेदरकर

नाशिक : सध्या राज्यात कोरोना पॉझिटिव्ह (Corona) रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या दरम्यान कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाने जिल्ह्यात कोठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेणात आला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आज घेतलेल्या कोरोना आढावा बैठकीत हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार येत्या सोमवार पासून फक्त दहावी आणि बारीवी चे वर्ग सुरु राहाणार असून बाकी शाळा ३१ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. (School Closed in Nashik Due to Corona Surge)

तसेच शहरात नो व्हाक्सीन नो एन्ट्री हा नियमाची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे याअंतर्गत कोरोनाचे व्हॅक्सीन घेतलेले नसल्यास नागरिकांना रेशन मिळणार नाहीये. तसेच शहरात विवाह साध्या पध्दतीने करावीत कडक कारवाई करण्याची वेळ आणू नका असे भुजबळ यांनी सांगीतले.

कोरोना रुग्णवाढीचा वेग कमी होत नाही तोपर्यंत मंदिर परिसरात गर्दी टाळा तसेच विवाह ५०, अंत्ययात्रेला २० जणांना परवानगी देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fifa World Cup Round of 32: अर्जेंटिना, फ्रान्स, ब्राझीलसह १२ संघ बाद फेरीत पोहोचले; पोर्तुगालचे गणित बिघडले, जाणून घ्या Scenario

अखेर 'मुरांबा' निरोप घेणार; शशांक केतकरने शेअर केले फोटो, सांगितलं कसा होणार मालिकेचा शेवट

Latest Marathi News Live Update : जळगाव सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; ग्राहकांना दिलासा

Chandoli Dam Rainfall : चांदोली, कोयना धरणात परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग! पाथरपुंजमध्ये 172 मिमी पाऊस; महाबळेश्वर, नवजा खोऱ्यात काय परिस्थिती?

कोण होती २३ वर्षीय नंदिनी? घरात आढळला मृतदेह, आपच्या तिकिटावर लढलेली निवडणूक

SCROLL FOR NEXT