saptashrungi Devi News esakal
नाशिक

Corona Update : सप्तशृंगी गडावर आजपासून ‘मास्क’ बंधनकारक

सकाळ वृत्तसेवा

वणी (जि. नाशिक) : कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत जगात पुन्हा वाढ होत असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने श्री सप्तशृंगी निवासिनी देवी संस्थानकडून गडावर देवीच्या दर्शनाला येणाऱ्या भक्तांना शुक्रवार (ता.२३) पासून मास्क वापरणे बंधनकारक असल्याचा निर्णय घेण्यात आला. (Corona Update Mask mandatory at Saptashrungi gad from today Nashik News)

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

केंद्र व राज्य शासनाच्या कोरोनाच्या संदर्भीय सुधारित विषाणूंचा संभाव्य प्रसार व संसर्ग टाळणे हेतूने मास्कचा वापर बंधनकारक आहे. यासह एकाच ठिकाणी होत असलेली गर्दी टाळणेबाबत आदेशित करण्यात आल्याने सप्तशृंशी गडावर आदिमायेच्या दर्शनासाठी भाविकांना शुक्रवार (ता.२३) पासून मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. यासह सोशल डिस्टन्स, सॅनिटायझरचा वापर आणि ज्यांनी बूस्टर डोस घेतलेले नसतील त्यांनी ते घेण्याचे आवाहन श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट, विश्वस्त मंडळ व प्रशासन व्यवस्थेकडून करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT