cyber crime Fraud News esakal
नाशिक

सावधान ! ऑनलाइन पावणे 6 लाखांची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : वीजबिल थकले असल्याचे सांगून एका ॲपद्वारे मोबाईलवरून पावणेसहा लाख रुपये काढून घेत फसवणूक केल्याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उत्तमनगर येथे राहत असलेल्या युवराज जाधव यांना ८२५०४७३८३६ या क्रमांकावरून संशयिताने २० जूनला संपर्क करत तुमचे मागील महिन्याचे वीजबिल थकले असल्याचे सांगितले. त्याने लिंक पाठवून क्विक सपोर्ट या रिमोट ॲक्सेसद्वारे युवराज जाधव यांच्या मोबाईलचा ॲक्सिस मिळवीत जाधव यांची बँकेतील एफडी मोडून पाच लाख ७५ हजार ०११ रुपये काढून घेत जाधव यांची फसवणूक केली. याप्रकरणी राहुल युवराज जाधव यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाखो लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढवणारी अपडेट, 'या' लाभार्थी महिलांचे १५०० रुपये कामयचे बंद, 'ही' चूक नडली

T20 World Cup: मुंबईत नेपाळी प्रेक्षकांचा पुन्हा झाला हिरमोड; वानखेडे स्टेडियमवरील सामन्यात वेस्ट इंडीजचा एकतर्फी विजय

सर्वांची लाडकी शेवंता अडकली लग्नबंधनात, अपूर्वा नेमळेकरने व्हॅलेटाईन डे दिवशी बांधली लग्नगाठ, नवरा आहे तरी कोण?

Chandrapur Accident: भाविकांचे वाहन उलटले, एक ठार, सतरा जखमी; भटाळा येथे गेले होते दर्शनासाठी

Latest Marathi News Update: काँग्रेस भवनात दगडफेक प्रकरणी १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT