Corona Update  esakal
नाशिक

Nashik Cororna Update : दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या पन्नासहून अधिक

सकाळ वृत्तसेवा

Nashik Cororna Update : शहर व जिल्ह्यात काही दिवसांपासून पुन्‍हा कोरोनाबाधित आढळत असून, रविवारी (ता. १६) पन्नासहून अधिक जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्‍ह आला. दीर्घ कालावधीनंतर दैनंदिन बाधितांच्‍या संख्येने पन्नासचा आकडा ओलांडला आहे. (daily number of corona patients more than fifty Nashik Cororna Update news)

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

सध्या जिल्ह्यात सक्रिय रुग्‍णांची संख्या ७४ झाली आहे. रविवारी जिल्ह्यात ५४ रुग्‍णांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्‍ह आले. यामध्ये सर्वाधिक ३९ रुग्ण ग्रामीण भागातील असून, याशिवाय नाशिक महापालिका क्षेत्रातील दहा, मालेगाव महापालिका क्षेत्रातील दोन, जिल्‍हाबाहेरील तीन रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले आहेत.

आत्तापर्यंत मालेगावमध्ये सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या शून्‍य होती. परंतु सध्या दोन बाधितांवर उपचार सुरू आहेत. नाशिक शहरात २१, ग्रामीणमध्ये ४७ बाधितांवर उपचार सुरू आहेत. दरम्‍यान, रविवारी जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर ३.८४ टक्‍के राहिला आहे. नाशिक महापालिका क्षेत्राचा ५.९९ टक्‍के, तर नाशिक ग्रामीणचा पॉझिटिव्हिटी दर ३.२५ टक्‍के राहिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CISF जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार, असिस्टंट कमांडंटसह ४ जवानांचा मृत्यू

Vani News : सासरी होणाऱ्या मानहानी अन् छळाला कंटाळून तरुणाने संपविले जीवन; स्टेटसवर व्हिडिओ ठेवत उघड केला प्रकार

Japanese Encephalitis Virus: आसाममध्ये डासांमध्ये जपानी मेंदूज्वराचा जी-१ विषाणू प्रथमच आढळला; ‘एनआयव्ही’ पुण्याचे संशोधन अमेरिकन जर्नलमध्ये प्रकाशित

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

SCROLL FOR NEXT