death report of Ankita Bhagat is likely to be submitted in Parliament today nashik news esakal
नाशिक

Nashik News : वनिता भगत यांच्या मृत्यूचा अहवाल आज संसदेत सादर होणार?

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : जुनवणेवाडी येथील वनिता भगत या सात महिन्यांच्या गरोदर महिलेच्या मृत्यूचा अहवाल शुक्रवारी (ता. २८) संसदेत सादर होण्याची शक्यता आहे. (death report of vanita Bhagat is likely to be submitted in Parliament today nashik news)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यादृष्टीने प्रशासनाने तयारी केली असून, शासनाकडून येणाऱ्या सूचनांचे पालन केले जाणार आहे.

राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडे तातडीने अहवालाची मागणी केली होती. त्या अहवालात मृत्यूची कारणे नमूद केली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: सणासुदीत पेट्रोल-डिझेल महागलं! जिओ-बीपीच्या दरवाढीनंतर सरकारी पंपांवर किती भाव? महाराष्ट्रातील नवे दर पाहा

Kochi Mini Cooper Accident : आईने वाढदिवसाला गिफ्ट केली ड्रीम कार, पोराने दारू पिऊन तिघांना चिरडले; म्हणाला- "पप्पा सगळं मॅनेज करतील"

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

SCROLL FOR NEXT