vani acc 1.jpg 
नाशिक

भीषण अपघात.. दुचाकीला ट्रॅक्टरची जबरदस्त धडक..दुचाकीस्वार जागीच ठार 

सकाळ वृत्तसेवा

नाशिक / वणी :  वणी - नाशिक रस्त्यावर वनविभागाच्या कृष्णगांवाजवळील विश्राम समोर ट्रॅक्टरने दुचाकीला पाठीमागुन धडक दिल्याने अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला आहे. तसेच त्याच्या सोबत असलेली तरुणी गंभीर जखमी झाले आहेत.

भीषण अपघात

वणी - नाशिक रस्त्यावर (ता.७) सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान वनविभागाच्या विश्रामगृहासमोर वणीहून विटांनी भरलेला ट्रॅक्टर हा कृष्णगांवच्या दिशेने जात असतांना नाशिकच्या दिशेने जाणारी दुचाकी क्रमांक (एम एच 15 एफ सी 4259) पाठीमागुन जबरदस्त धडक दिली. यात दुचाकीवरील चिंतामण सावळीराम गायकवाड, वय 25 रा. म्हैस खडक (उंबरठाण) ता. सुरगाणा यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने जागीच ठार झाले. तर दुचाकीवरील राधा वाघमारे, वय १९ रा. आंबाठा, ता. सुरगाणा ही तरुणी ही गंभीर जखमी झाली.

जखमीस वणी ग्रामीण रूग्णालयात उपचार

जखमीस वणी ग्रामीण रूग्णालयात उपचार करण्यात आले. त्यांची परिस्थिती चिंताजनक असल्याने अधिक उपचारासाठी नाशिकला हलविण्यात आले आहे. याबाबत वणी  पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election: ‘गोकुळ’ निवडणुकीसाठी दूध संस्थांची सुनावणी पूर्ण ; सोमवारी निकाल; चार सप्टेंबरला अंतिम मतदार यादी

Satara Ganeshotsav Plastic Waste: ‘पेपर ब्‍लास्‍ट’चा ट्रेंड स्‍वच्‍छतेला मारक; पालिकेकडून कारवाईचा विचार; शहराचे आरोग्‍य जपण्‍याचे हवे भान

Bullock Race New Rules : बैलगाडी शर्यतीला सशर्त परवानगी; 18 अटींची पूर्तता तपासणार समिती; जिल्हाधिकारी घेणार अंतिम निर्णय!

दादाला तुला भेटायचं आहे... पूजा बिरारीच्या भावावर सोपवलेली लग्नाची जबाबदारी; सोहमला कसं केलेलं पास? अभिनेत्री म्हणाली-

Maharashtra Teacher Recruitment 2026 : 13 हजार 129 उमेदवारांची गुणवत्तेनुसार निवड; पवित्र पोर्टलवरील शिक्षक भरतीला वेग, रिक्त पदांसाठी लवकरच 'कन्व्हर्टेड राउंड'

SCROLL FOR NEXT