chicken free.jpg 
नाशिक

VIDEO : फ्री.. फ्री.. चिकन एकदम फ्री! चिकन विक्रेत्यांची "निराळीच" शक्कल! 

निलेश छाजेड : सकाळ वृत्तसेवा

नाशिक/ जेल रोड : चिकन व मांस खाल्ल्यामुळे कोरोनाची लागण होते, अशी अफवा पसरल्याने चिकन व मांस खाणाऱ्यांची संख्या रोडावली आहे. त्यामुळे चिकन व मटण खाण्यामुळे कोरोना व्हायरसची लागण होत नाही. चिकन खाण्याला प्रोत्साहन देण्यासाठी जेल रोडला राजराजेश्‍वरी चौकात एस. एस. चिकन सेंटरच्या विक्रेत्याने शक्कल लढवून चक्क जिवंत कोंबड्याचे वाटप केले. 

चिकनला प्रोत्साहन देण्यासाठी मांसविक्रेत्याची शक्कल 
एरवी कोरोनामुळे चिकन खरेदी करण्यासाठी नाक मुरडणाऱ्यांनी मात्र जिवंत कोंबडी घेण्यासाठी एकच गर्दी केल्याने काही काळ झुंबड उडाली. जगभरात कोरोनामुळे कुक्कुटपालन व्यावसायिक चिकनचे दर झपाट्याने उतरल्याने चिंताग्रस्त आहेत. चिकनचे दर 120 वरून 40 रुपये किलो झाले. चिकन खाण्याला प्रोत्साहन देण्यासाठी जेल रोडला जिवंत कोंबडीवाटप केल्याची बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली अन्‌ क्षणात मोफत कोंबडी घेण्यासाठी गर्दी दाटली. या शक्कलमुळे क्षणभर तरी कोरोना अन्‌ कोंबडी (चिकन) यांचा दूरपर्यंत संबंध नसल्याचा प्रत्यय आला. प्रत्येक जण कोंबडी घेण्यासाठी धडपडताना दिसून आला.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Crime: सातारा हादरला! 'चिकन 65 फुकट न दिल्याने दगडफेक'; 10 जणांवर गुन्हा, दोन हल्‍लेखोर ताब्‍यात

ऑनर किलिंगने हादरलं सूर्यापेट! आंतरजातीय प्रेमविवाहामुळे युवकाची क्रूरपणे हत्या; पत्नी म्हणाली, 'मी स्वप्नातही देखील..'

Latest Marathi News Updates : जयशंकर यांनी सिंगापूर दौऱ्यात विवान बालकृष्ण यांची भेट घेतली, दोन्ही नेत्यांमध्ये आर्थिक संबंधावर चर्चा

Satara Crime: 'वेळेनजीक सोन्या-चांदीच्या व्यापाऱ्याला लुटले; वीस लाख लंपास, अपहरण करून पाय बांधले अन्..

Chandu Chauhan : ‘सर्जिकल स्ट्राइक’मधील वादग्रस्त चंदू चव्हाण अटकेत; पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT