animals saved by dindori police esakal
नाशिक

नाशिक : कत्तलीसाठी नेण्यात येणारी जनावरे पकडली

रामदास कदम

दिंडोरी (जि. नाशिक) : उमराळे खुर्द येथे दिंडोरी पोलिसांनी धडक कारवाई करत कत्तलखान्यात (slaughterhouse) नेण्याच्या तयारीत असताना डांबून ठेवलेल्या बारा जनावरांची (Animals) मुक्तता केली. (Dindori police saved 12 animals kept for slaughter Nashik News)

येथील सुभाष शार्दुल यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये गोवंश जातीचा बारा जनावरे डांबून ठेवण्यात आली होती. तीन जनावरे महिंद्रा पीकअपमधून वाहतूक करणार असल्याची गुप्त माहिती दिंडोरी पोलिसांना कळली. पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक तुळशीराम जाधव, पोलिस नाईक सुदाम धुमाळ, पोलिस नाईक संदीप कडाळे, पोलिस शिपाई मधुकर बेंडकुळे, पोलिस शिपाई अविनाश आहेर यांनी कारवाई केली. यात पीकअपसह सर्व जनावरे ताब्यात घेऊन गोशाळेत रवाना करण्यात आली. सहायक पोलिस निरीक्षक चेतन लोखंडे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Violence : मणिपूर पुन्हा पेटलं, उखरुलमध्ये गोळीबार, जाळपोळ; ५ दिवसांसाठी इंटरनेट बंद

तुझं खरंच कुठे अफेअर सुरू आहे का? पत्रकाराने प्रश्न विचारताच गोविंदा म्हणाला, 'हे म्हातारपणीचं प्रेम...

मुंबईत हिट अँड रनची घटना! कारचालकाने इमारतीखाली खेळणाऱ्या चिमुकल्याला गाडीसोबत फरफटत नेले अन्...; पालकांचा मन हेलावणारा आक्रोश

T20 World Cup : नेदरलँड्सकडून पाकड्यांना धक्का; भारत १५ तारखेला त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार, जाणून घ्या नेमकं काय घडलं

Cabinet Meeting: पुण्यातल्या पुरंदर विमानतळाबाबत मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय; अटल सेतूच्या जवळ उभारणार तिसरी मुंबई

SCROLL FOR NEXT