Late Narayan Sagar esakal
नाशिक

नाशिक : डॉक्टरची रेल्वेखाली आत्महत्या

संजीव निकम

नांदगाव (जि. नाशिक) : तालुक्यातील वाखारी येथे खासगी वैद्यकीय (Medical) व्यवसाय करणाऱ्या डाॕ. नारायण महारू सागर (वय ६५) यांनी स्वतःला चालत्या रेल्वेखाली झोकून देत जीवनयात्रा संपविली. आत्महत्येचे (Suicide) कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. (Doctor commits suicide under train Nashik News)

शुक्रवारी (ता. २७) सकाळी साडेआठच्या सुमारास रेल्वे उड्डाणपुलाखाली लोहमार्गाजवळ डॉ. सागर आपली दुचाकी उभी करून थांबले होते. रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानाने त्यांना हटकले. त्याचवेळी समोरून येणारी मालगाडी बघताच अचानक त्यांनी स्वतःला झोकून दिले. वाखारी येथील टॅक्सीचालक भाऊसाहेब सोनवणे यांना ही माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. डॉ. सागर यांना जखमीवस्थेत ग्रामीण रुग्णालयात हलविले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. रेल्वे पोलिसांनी पंचनामा केला. विच्छेदानंतर त्यांचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. दुपारी वाखारी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यामागे पत्नी, भाऊ, मुलगा, मुलगी असा परीवार आहे. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonam Wangchuk : मोदी सरकारचे काम चांगले, पेपरफुटीविरोधी विधेयकावर सोनम वांगचुक खूश; विध्यार्थ्यांवरील कारवाईवरही बोलले

Gaganyaan Mission : गगनयान मोहिमेला वेग! 2027 च्या अंतराळ मोहिमेसाठी इस्रोची मोठी तयारी, अंतराळवीर अवकाशात झेप घ्यायला सज्ज

Akola News: अकोल्यात 'शोले स्टाईल' आंदोलन! सीईटी-एमपीएससी कथित पेपरफुटीवर संताप; जलकुंभावर चढून युवक काँग्रेसचा सरकारला इशारा

Latest Marathi News Live Update : रायगड पोलिस दलातील ऑस्कर श्वान काळाच्या पडद्याआड

High Court Judgment: उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय! सज्ञान युवतीला आवडीचा जोडीदार निवडण्याचा अधिकार; पतीसोबत राहण्याची इच्छा मान्य

SCROLL FOR NEXT