corona deaths esakal
नाशिक

कोरोना मृतांच्या आकडेवारीची दडवादडवी; धक्कादायक बाब समोर

विक्रांत मते

नाशिक : शहरांमध्ये कोरोना संसर्गाचे (corona death) किती बळी गेले याबाबत प्रशासनाकडे कुठल्याही प्रकारची माहिती नसल्याचा प्रकार समोर आल्यानंतर दुसरी धक्कादायक बाब समोर आली आहे. महापालिकेचे किती कर्मचारी कोरोनामुळे मृत झाले याची माहिती नगरसेवकांना देण्यात प्रशासन अपयशी ठरल्याने मृत्यूच्या आकडेवारी बाबतचा संशय व्यक्त केला जात आहे.(Doubt-on-Corona-deaths-nashik-marathi-news)

मृत झालेल्या नागरिकांच्या आकडा संदर्भात प्रश्न उपस्थित

सोमवारी (ता. ३१) झालेल्या ऑनलाइन महासभेत मनसेचे नगरसेवक सलीम शेख यांनी कोरोनामुळे मृत झालेल्या नागरिकांच्या आकडा संदर्भात प्रश्न उपस्थित केला. परंतु प्रशासनाकडून अपेक्षित माहिती मिळाली नाही. महापौर सतीश कुलकर्णी यांनी आरोग्य विभागाला सूचना दिल्यानंतरही टोलवाटोलवी करण्यात आली. वैद्यकीय विभागाने देखील अशा प्रकारची माहिती उपलब्ध नसल्याचे उत्तर दिल्याने नगरसेवकांच्या संतापाला प्रशासनाला सामोरे जावे लागले. कोरोनाकाळात सेवा देताना मृत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना महापालिकेच्या सेवेत सामावून घेण्याची मागणी सलीम शेख यांनी केली. दरम्यान महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना दोन लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्याचा नऊ महिने प्रलंबित असलेल्या सुधारीत प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story: २ खोल्यांचे घर, ४ भावंडांचे यूपीएससीत यश! कुणी आयएएस तर कुणी आयपीएस बनले

Akola News : नवरात्रीत अकोला पोलिसांकडून नागरिकांना दिलासा! २ कोटी २८ लाखांचा मुद्देमाल परत; ५२६ मोबाईल, ५० वाहने, सोन्याचे दागिने आणि रोख रकमेचा समावेश

Latest Marathi News Live Update : पुण्यात पाण्याचं संकट! गुरुवारपासून १० टक्के कपात, आठवड्यातून एक दिवस पाणी बंद

Chenab Bridge : आयफेल टॉवरप्रमाणे चिनाब पुलाचेही घेता येणार विहंगम दर्शन!

Navratri Diet Tips for Fast: नवरात्रीत उपवासाचे पदार्थ खाताय? पचन चांगलं ठेवण्यासाठी आहारात वाढवा 'हे' पोषणतत्त्व

SCROLL FOR NEXT