CM Eknath Shinde with Devendra Fadnavis  esakal
नाशिक

Nashik Political News : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी राजीनामा द्यावा : डॉ. शेवाळे

सकाल वृत्तसेवा

Nashik Political News : खारघरप्रकरणी राज्यातील काँग्रेस आक्रमक झाली असून, राज्यभरात काँग्रेसने सोमवारी (ता. २४) एकाच वेळी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारवर हल्लाबोल केला.

खारघर घटनेची सत्य परिस्थिती जनतेसमोर आली पाहिजे. त्यामुळे भविष्यात असे प्रकार घडणार नाही, या सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. (dr shewale statement Chief Minister Deputy Chief Minister should resign Nashik Political News)

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

या सर्व प्रकाराची उच्च न्यायालयीन समिती नेमून चौकशी होणे गरजेचे आहे व दोषींवर त्वरित कारवाई करावी. या गंभीर घटनेची जबाबदारी सरकारने घेऊन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी त्वरित राजीनामा द्यावा, अशी मागणी जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे व शहराध्यक्ष ॲड. आकाश छाजेड यांनी पत्रकार परिषदेत केली.

तसेच राज्यपाल यांनी विधान सभेचे विशेष अधिवेशन बोलविण्याची मागणी यावेळी त्यांनी केली. पत्रकार परिषदेस माजीमंत्री डॉ. शोभा बच्छाव, महिला शहराध्यक्ष स्वाती जाधव, राजेंद्र बागूल, ज्ञानेश्वर काळे, शरद बोडके, राजकुमार जेफ, अलत्मश शेख आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Revenue Court: महसूल न्यायालयाचे कामकाज मराठीतून, नवी 'एसओपी' लागू; प्रकरणांचा झटपट निपटारा होणार!

Nashik Drowning: ३ मुलं डोळ्यासमोर गटांगळ्या खायला लागली, आईने वाचवायला उडी मारली; बुडून चौघांचाही मृत्यू..

Mobile Recharge Hike : लवकरच मोबाईल रिचार्ज महाग होण्याची शक्यता, पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर दुसरा मोठा धक्का

Latest Marathi News Live Update : दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिकेतील छेडछाड आता गुन्हा ठरणार

मी सागरची गर्लफ्रेंड, हळदीच्या कार्यक्रमात राडा; ८ लाखांचा खर्च, लग्न मोडताच वधुची पोलिसात धाव, नवरदेवाला अटक

SCROLL FOR NEXT