bank.jpg
bank.jpg 
नाशिक

'कॅश काढतांना बसतोय उन्हाचा चटका!'...लॉग डिस्टंसिंगमुळे ग्राहक थेट उन्हात

सकाळवृत्तसेवा

नाशिक : (ओझर) जिल्हयात पॉझिटिव्ह क्वारंटाईन सापडल्यापासून शासकीय आणि पोलीस यंत्रणा सतर्क होऊन सेफ्टी डिस्टंट कसे राहिल यासाठी धडपडत जिवाचे रान करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून रामनवमीची सुट्टी असल्याने व त्यानंतर शनिवार रविवार बँका बंद असल्याने बँकांमधुन आज शुक्रवारी (ता.३) पैसे काढण्यासाठी गर्दी होऊ नये म्हणून लॉग डिस्टंसिंगसाठी ग्राहकांना थेट उन्हात उभे केल्याचे आढळून आले. त्यामुळे कोरोनाचा फटका ग्राहकांना उन्हाचा चटका सहन करावा लागत आहे.

जीवनावश्यक सेवा वगळता सर्व गल्ल्या सामसूम

ओझर पोलीसांनी आधी गुलाबपुष देऊन रस्त्यावर तंबी देऊनही भटकणाऱ्या वाहन धारकांना विनंती देऊन गांधीगीरी केली. मात्र समाजहीत जोपासत खाकी वर्दीच्या आत एक माणुस आहे याची जाणीव समाजाला अजून समजलली दिसली नाही. म्हणून वाहन जप्तीचा मार्ग चोखाळून कायदा दाखवाला सुरवात केली आहे. गावात जीवनावश्यक सेवा वगळता सर्व गल्ल्या सामसूम दिसत आहे. भाजीपाल्याच्या गाड्या नगरे उपनगरात फिरतात त्यामुळे गृहीणींना दारासमोर भाजीपाला मिळत आहे. 

ग्रामपालिकेने दहा ठिकाणी वेळ ठरवून दिल्याने भाजीपाला मिळतो. गृहीणी घरातच पापडया आणि चीज वस्तू करण्यात मग्न असून कधी घरकाम न करणारे पुरुषही गृहीणींना होम क्वारंटाईन म्हणून मदत करत वेळ घालवत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni IPL 2024 : 'धोनीला 9व्या क्रमांकावर बॅटिंग करायची असेल तर त्याने खेळू नये...', थालावर भडकला चेन्नईचा माजी स्टार खेळाडू

Latest Marathi News Update : गाझियाबादमध्ये अग्नितांडव, अग्निशमन दलाच्या 18 गाड्या घटनास्थळी हजर

Bajrang Punia : नाडाकडून बजरंग पुनिया निलंबित नमुना; चाचणीला नकार,कुस्ती संघटना ‘वाडा’शी संपर्क साधणार

Aerobic Exercise : वजन कमी करण्यासाठी घरच्या घरी करा ‘हे’ एरोबिक व्यायाम प्रकार, मानसिक अन् शारिरीक आरोग्य राहील तंदूरूस्त

Pune News : क्रिकेटच्या चेंडूने घेतला होतकरू खेळाडूचा बळी! अवघड जागी चेंडू लागल्यामुळे ११ वर्षांच्या मुलाचा मृत्यु

SCROLL FOR NEXT