Crime esakal
नाशिक

Nashik Crime News : जेवायला न दिल्याने वयोवृद्ध पित्याची थेट पोलिसात धाव

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : किरकोळ वादातून वयोवृद्ध पित्याने मुलाने जेवायला दिले नाही, म्हणून वयोवृद्ध पित्याने मुलाविरोधात पोलिसात धाव घेत तक्रार दिली. विनायक रत्नाकर पळसेकर (३५, रा. शिवाली अपार्टमेंट, वल्लभनगर) असे मुलाचे नाव आहे. (Elderly father runs to police after not being given food Nashik News)

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

७३ वर्षीय रत्नाकर पळसेकर यांच्या फिर्यादीनुसार, गेल्या शुक्रवारी (ता. १४) त्यांच्याकडून मुलगा विनायक यांच्या मोटारसायकलीचे नुकसान झाले. त्यावरून दोघांमध्ये वाद होऊन त्याने हातोडीने मारून पित्याला दुखापत केली.

तसेच जेवायला दिले नाही. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, हवालदार देविदास गाढवे हे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court Crackers Ban : सर्वोच्च न्यायालयाचा फटाक्यांबाबत मोठा निर्णय; देशभरात बंदी घालता येणार नाही पण...

Mumbai Indians च्या संघाने नवीन प्रशिक्षक जाहीर केला; २०१० पासून संघासोबत असलेल्या खेळाडूला केले बाय बाय...

Maratha Reservation: अंतरवालीमधील कोणी टीका केली तर दुर्लक्ष करा ; जरांगे . गावाचे योगदान विसरणार नाही

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींचा भाजपवर आरोप; “मतचोरीच्या मुद्द्यावरून माघार घेणार नाही”

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

SCROLL FOR NEXT