death news esakal
नाशिक

ठसका लागून युवकाचा मृत्यू

नरेश हाळणोर

नाशिक : चहा पिताना ठसका व नंतर रक्ताची उलटी होऊन अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना टिळकवाडीतील महापौर बंगल्यासमोर घडली.

वैभव बाळासाहेब पवार (वय २२, रा. हिंगणी, ता. कोपरगाव, जि. नगर) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो नाशिकमधील मातोश्री इंजिनिअरिंग कॉलेजला अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. मंगळवारी मित्रांसमवेत तो चहा पीत होता. त्या वेळी त्यास ठसका लागला आणि श्वास घेण्यास त्रास झाला. त्यातच त्याला रक्ताची उलटी झाली. जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉ. शिंदे यांनी मृत घोषित केले. मृत्यूचे कारण कळले नसून त्याच्यावर यापूर्वी क्लिष्ट शस्त्रक्रिया झाल्याचे समोर आले आहे. याबाबत सरकारवाडा पोलिसांत नोंद करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Minor Girl Assault Case : पुणे, नाशिकनंतर आता सांगली जिल्हा हादरला!, अल्पवयीन मुलीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार, मुलीस लॉजवर नेलं अन्...

बॅटिंग vs बॅटिंग कमिन्सची चाणक्यनीती की श्रेयसचा पलटवार? 'नंबर १' च्या खुर्चीसाठी आज महासंग्राम, पहा कशी असेल Playing 11

Nashik Bribe Case : नाशिकमध्ये 50 हजारांची लाच घेताना महिला मंडल अधिकारी ACB च्या जाळ्यात; न्यायालयीन आदेशाच्या अंमलबजावणीसाठी मागितली लाच

Thalapathy Vijay: “आईसारखं प्रेम दिलं…”; विजयचा प्रत्येकाने एकदा वाचावा असा भावनिक संदेश! निवडणूक जिंकल्यानंतर पहिल्यांदाच बोलले?

Arvind Kejriwal: 'मोदी सरकारचा अंत पंजाबमधून होईल’; अरविंद केजरीवाल यांची दावा, भाजपवर जोरदार निशाणा!

SCROLL FOR NEXT