Maharashtra Chamber esakal
नाशिक

Entrepreneurship Workshop : महाराष्ट्र चेंबर, सीमातर्फे गुरुवारी सिन्नरला नवउद्योजकता कार्यशाळा

Workshop : संयुक्त विद्यमाने गुरुवारी (ता. ११) सकाळी अकरला सिन्नर येथील आद्य उद्योजक नंदलाल केला सभागृह, स्टाइस, उद्योगभवन, सिन्नर-शिर्डी रस्ता, मुसळगाव येथे नवउद्योजकता (स्टार्टअप) कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Entrepreneurship Workshop : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ॲन्ड ॲग्रिकल्चर, सिन्नर औद्योगिक वसाहत, सिन्नर इंडस्ट्रिअल ॲन्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी (ता. ११) सकाळी अकरला सिन्नर येथील आद्य उद्योजक नंदलाल केला सभागृह, स्टाइस, उद्योगभवन, सिन्नर-शिर्डी रस्ता, मुसळगाव येथे नवउद्योजकता (स्टार्टअप) कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. (Entrepreneurship Workshop at Sinnar on Thursday by Maharashtra Chamber and Seema marathi news)

या कार्यशाळेत तज्ज्ञ श्रीकांत पाटील मार्गदर्शन करणार आहेत. सूक्ष्म, लघुउद्योजकांसह नवउद्योजक, उद्योग करू इच्छिनाऱ्यांनी या नवउद्योजकता कार्यशाळेत सहभागी व्हावे.

कार्यशाळा विनामूल्य असून, नावनोंदणीसाठी (maccia@maccia.org.in) ०२५३-२५७७७०४, २५७५०५३ किंवा स्टाइस - ०२५५१ २४०५९६, २४०५९८ या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी, वरिष्ठ उपाध्यक्ष अनिलकुमार लोढा, उपाध्यक्ष कांतिलाल चोपडा. (latest marathi news)

शाखा अध्यक्ष संजय सोनवणे, सिन्नर औद्योगिक वसाहत मर्यादित ली. चे अध्यक्ष नामकर्ण आवारे, उपाध्यक्ष सुनील कुंदे, व्यवस्थापक कमलाकर पोटे व पदाधिकारी, सिन्नर इंडस्ट्रिअल ॲन्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष किशोर राठी, सेक्रेटरी बबन वाजे, विश्वस्त रतन पडवळ व कार्यकारिणी समितीने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

यापूर्वी एकनाथ शिंदेंनी देखील GR दिला होता मग आता नवीन काय? मराठ्यांच्या मनातील प्रश्नाचं उत्तर! सगेसोयरे पण मार्ग दुसरा

Pune News : आयटी कंपनीच्या संचालकावर फसवणुकीचा दुसरा गुन्हा दाखल, पोलिसांचा शोध सुरू

दुर्दैवी घटना ! 'शेतजमिनीतील खड्यात आढळला महिला आणि बालिकेचा मृतदेह'; कासारवडवली येथील घटना

US Open: लेकीला दिलेलं प्रॉमिस नोव्हाक जोकोव्हिचने केलं पूर्ण, सामना जिंकताच 'Soda Pop' डान्स Video Viral

GST Meeting: काय स्वस्त अन् काय महाग होणार? GST परिषदेच्या बैठकीत मध्यमवर्गाला दिलासा मिळणार की धक्का बसणार?

SCROLL FOR NEXT