nmc esakal
नाशिक

NMC Flower Festival : पुष्पोत्सवासाठी 42 लाखांचा खर्च

विक्रांत मते

नाशिक : महापालिकेकडून मार्च महिन्याच्या सुरवातीला पुष्पोत्सवाचे आयोजन करण्याची तयारी उद्यान व वृक्षप्राधिकरण विभागाने केली आहे. त्यासाठी महासभेने ४१. ९० लाखांच्या प्रशासकीय खर्चाला मंजुरी दिली. (Expenditure of 42 lakhs for NMC Flower Festival nahsik news)

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

१९९३ मध्ये महापालिकेच्या पहिला पुष्पोत्सव भरविण्यात आला होता. २००८ मध्ये कोटेशन घोटाळ्यामुळे परंपरा खंडित झाली. २०१९ पासून पुन्हा पुष्पोत्सव सुरू झाला. कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून पुष्पोत्सव झाला नाही.

आता उद्यान विभागाकडून पुन्हा नव्याने पुष्पोत्सव होत आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पुष्पोत्सव आयोजित करण्याची उद्यान विभागाची तयारी आहे.

त्यासाठी ४१.९० लाखांच्या खर्चाच्या प्रस्तावास महासभेने नुकतीच प्रशासकीय मंजुरी दिली असून, येत्या दोन दिवसात पुष्पोत्सव प्रदर्शनाची तारीख निश्चित केली जाणार आहे. अशी माहिती उद्यान विभागाचे उपायुक्त विजयकुमार मुंडे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Road Accidents Reduction : २०३० पर्यंत रस्ते अपघात ५० टक्क्यांनी कमी होणार? ; राज्यसभेत गडकरींनी दिली महत्त्वपूर्ण माहिती

Pune Mumbai Expressway Traffic : द्रुतगती मार्गावरील अपघाताचा फटका; पुणे-बंगळूर महामार्गावर अवजड वाहतूक ठप्प

T20 World Cup: इशान किशनच ओपनर! सूर्याचा विश्वास पठ्ठ्याने सार्थ ठरवला, 7 Six अन् फिफ्टी; संजूचे स्थान धोक्यात

Pune Crime : मैत्रिणीला फोन केल्याच्या वादातून तरुणावर कोयत्याने हल्ला

Jan Arogya Yojana : राज्‍यातील उपकेंद्र, प्राथमिक आरोग्‍य केंद्रातही महात्‍मा फुले योजना; आता बाह्यरुग्ण विभागातील उपचारही मिळतील मोफत

SCROLL FOR NEXT