crime  esakal
नाशिक

Nashik Crime News : विदेशी नोकरीच्या बहाण्याने साडेपाच लाखांना गंडा

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : विदेशात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून संशयित तरुणाने एकाला तब्बल ५ लाख ६० हजार रुपयांना गंडा घातला. (Extortion of five half lakhs on pretext of foreign job Nashik Crime News)

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

स्वप्निल पानपाटील (३४, रा.सिडको) असे संशयिताचे नाव आहे. अंकित राजेंद्र गोसावी (रा.ओमसाई बंगला, गोसावीनगर, जेलरोड) या तरुणाच्या फिर्यादीनुसार, संशयित स्वप्निल याने गेल्या डिसेंबर २०२१ मध्ये अंकित यास विदेशात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविले.

त्यासाठी अंकित याने संशयिताला धनादेशाद्वारे ५ लाख ६० हजार रुपये दिले. पैसे देऊनही नोकरी न मिळाल्याने संशयिताने तिच्याकडे पैशांची मागणी केली असता, पैसे परत केले नाहीत. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अंकित याने उपनगर पोलिसात संशयिताविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, उपनिरीक्षक गोळे हे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT