Divisional Commissioner Radhakrishna Game Fake WhatsApp Account esakal
नाशिक

विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांचे नावाचे बनावट WhatsApp Account!

विनोद बेदरकर

नाशिक : नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांचा डीपी असलेल्या एका मोबाईल क्रमांकावरुन व्हॅटसअप अकाऊंट तयार करण्यात आले आहे.

या मोबाईल क्रमांकावरुन अधिकाऱ्यांना किंवा कुणाला संदेश आला तर नागरिकांनी त्याकडे दुर्लक्ष करावे किंवा सायबर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी, असे आवाहन राधाकृष्ण गमे यांनी केले आहे. (Fake WhatsApp Account of Divisional Commissioner Radhakrishna Game Nashik Cyber Crime Latest Marathi News)

“कुणीतरी माझ्या नावाने 9340233468 हा मोबाईल क्रमांक वापरत आहे. त्यावर माझा डीपी दिसत आहे. काही संदेश आला तर त्याला प्रतिसाद देवू नये.”

-राधाकृष्ण गमे, विभागीय आयुक्त, नाशिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

SCROLL FOR NEXT