Trimbakeshwar Temple esakal
नाशिक

Nashik News : शिल्पा शेट्टी त्र्यंबकराजाच्या चरणी लीन

प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांनी आज त्र्यंबकेश्वर दर्शनाचा लाभ घेतला.

सकाळ वृत्तसेवा

त्र्यंबकेश्वर : प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांनी आज त्र्यंबकेश्वर दर्शनाचा लाभ घेतला. 2 वर्षीपूर्वी त्यांनी येथे हजेरी लावली होती.

49 वर्षीय शिल्पा शेट्टी यांनी जीवनातील मनोकामना पूर्ण व्हाव्यात म्हणून येथे देवाला प्रार्थना केली.

त्र्यंबकेश्वर देवस्थान कडून म्हणजेच विश्वस्तांकडून शिल्पा शेट्टी यांचे स्वागत करण्यात आले. विश्वस्त कैलास घुले, पुरुषोत्तम कडलग, स्वप्निल शेलार, सत्यप्रय शुक्ल, तसेच कार्यकर्ते पुरोहित रतीश बापू दशपुत्र, अधिकारी माचवे, आंबेकर उपस्थित होते .

भगवान त्र्यंबकेश्वराची प्रतिमा देऊन स्वागत करण्यात आले. शिल्पा शेट्टी आल्याचे कळताच भाविकही तिला पाहण्यासाठी गर्दी करू लागले.

पोलीस निरीक्षक बिपिन शेवाळे यांनी चोख संरक्षणाची पोलीस बंदोबस्त व्यवस्था केली होती. आता शिल्पा शेट्टी लवकरच रोहित शेट्टीच्या 'इंडियन पोलिस फोर्स' या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे.

या मालिकेत तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि विवेक ओबेरॉय देखील असणार आहेत. शेट्टी सोबत फोटो साठी चाहत्यांमध्ये चढाओढं दिसली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Forced Conversion: शाहिदा व्हिडीओ काढत होती, नवरा अत्याचार करत होता.. धर्मांतरासाठी भयानक कृत्य!

"तिने माझ्या देवाला फुलं वाहिली म्हणून अल्ला आड आला नाही" मराठी अभिनेत्रीने सांगितला मुस्लिम मोलकरणीचा किस्सा

Mango Export: भारतीय आंब्यावर बंदी? अखेर नेपाळ सरकारने मौन सोडलं; अफवा फेटाळत कृषी मंत्रालयानं सगळंच सांगितलं!

Loneliest Country: धक्कादायक रिपोर्ट! कुटुंबासोबत राहूनही एकटेपणा का? जागतिक सर्वेक्षणात भारत दुसऱ्या क्रमांकावर

World Cup 2027: 39 वर्षांचा विराट, 40 वर्षांचा रोहित; तरीही 2027 विश्वचषक खेळणार? अश्विनच्या वक्तव्याने रंगली चर्चा

SCROLL FOR NEXT