crime esakal
नाशिक

Nashik News : रास्ता रोको करणाऱ्यांविरुद्ध दाखल

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नाशिक रोड येथे रविवारी (ता.५) सावकारी जाचाला कंटाळून दोघा भावांनी विषप्राशन (Poisoning) केल्याची घटना घडली होती. (Fed up with moneylenders brothers eat poisoned case crowd started protest on Pune highway case has been filed against them nashik news)

यात एकाचा मृत्यू झाल्याने बिटको कॉलेज समोरील खासगी रुग्णालयात जमा झालेल्या जमावाने अचानक पुणे महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले होते.

याप्रकरणी उपनगर पोलिसात विनापरवानगी रास्तारोको करून रहदारी रोखल्याचा ठपका ठेवत महेंद्र गायकवाड याच्यासह १० ते १२ जणांच्या जमावावर गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा : प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली

तसेच, केंद्र सरकारच्या एलआयसी व एसबीआय संदर्भातील धोरणाविरोधात नाशिक काँग्रेस समितीच्या स्थानिक नेत्यांसह पदाधिकाऱ्यांनी सोमवारी (ता. ६) विनापरवानगी आंदोलन केल्याने मुंबई नाका पोलिसांनी माजी मंत्री शोभा बच्छाव, माजी नगरसेविका हेमलता पाटील, बबलू खैरे व शरद आहेर यांच्यासह १५-२० कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले. काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी घोषणा दिल्याने मुंबई नाका पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi: काँग्रेसने विधेयकाची भ्रूणहत्या केली, पापाची शिक्षा नक्की मिळेल; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राष्ट्राला संबोधन

SRH vs CSK Live: अभिषेक शर्माला 'चिटींग' करायची होती, पण संजू सॅमसनने चोरी पकडली; IPL 2026 मध्ये आणखी एक ड्रामा, Video

IPL 2026 News: विराट कोहलीच्या stunning catch वर व्हायरल होतेय अनुष्का शर्माची रिअ‍ॅक्शन; Video

Khambatki Ghat Traffic Jam : खंबाटकी घाटात ST बस ठप्प; विकेंडला पुणे-सातारा महामार्गावर भीषण ट्रॅफिक कोंडी!

Latest Marathi News Live Update: - नेस्को ड्रग्स प्रकरणातील पाच आरोपींना न्यायालयीन कोठडी

SCROLL FOR NEXT