lady police 123.png 
नाशिक

VIDEO : तान्हुल्याला घरी सोडून खाकीतली 'आई' बजावतेय कर्तव्य! कोरोनाविरोधी लढाईत लढा देतेय दिवसरात्र!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक :  कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात संचारबंदी लागू केलेली आहे. संचारबंदी दरम्यान नागरिकांनी घराबाहेर निघू नये असं आवाहन प्रशासनानने केलं आहे. या लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्यांपैकीच एक म्हणजे सर्व पोलीस यंत्रणा..  केवळ नागरिकांच्याच सुरक्षिततेसाठी..हे पोलीस बांधव स्वत:च्या जीवाची पर्वा न करता ऑन ड्युटी २४ तास अहोरात्र कर्तव्य बजावत आहेत. अमळनेर येथील माहेरवाशीण तसेच नाशिकच्या आडगाव पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस उपनिरीक्षक चांदणी सुहास पाटील या देखील आपल्या एक वर्षाच्या तान्हुलाला घरीच सोडून आपले कर्तव्य बजावत आहेत.

आम्ही तुमच्यासाठी रस्त्यावर उतरलो...तुम्ही आमच्यासाठी घरी रहा..

अमळनेर येथील माहेरवाशीण तसेच नाशिकच्या आडगाव पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस उपनिरीक्षक चांदणी सुहास पाटील ह्या आपल्या एक वर्षाच्या तान्हुलाला घरीच सोडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉक डाऊन मध्ये रात्र दिवस काम करीत आहे. सध्या खाकीतील या आईची चर्चा सुरू असून त्यांनी सामान्य नागरिकांना घरीच सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे.

कोरोनाविरुद्धच्या लढाईत सर्वच प्रशासकीय यंत्रणा एकदिलाने काम करताना दिसत आहे. अनेक लोकं आपल्या कुटुंबापासून दूर राहात कोरोनाशी लढत आहे. अशातच पोलीस दलातील या महिला पोलीसाचा व्हिडिओ व्हायरल होत असून सर्वत्र चर्चा होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Citizenship: जन्मसिद्ध नागरिकत्वावर ट्रम्प यांचा डाव फसला! आदेशाला अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा ब्रेक; बर्थराइट सिटिझनशिप कायम

भाजपात अंतर्गत कुरघोडीचे राजकारण? नवनियुक्त शहराध्यक्षांच्या नियुक्तीला २४ तासांतच स्थगिती, नेमकं काय घडतंय?

Balen Shah News: नेपाळमध्ये नवा राजकीय वाद! बालेन शाहांच्या पक्षात ३५ हजार अल्पवयीन सदस्य? अडचणीत वाढ होणार

IND vs ENG 1st T20I: इंग्लंडने पहिला डाव टाकला; खचलेल्या टीम इंडियाला टक्कर देणारी प्लेइंग XI जाहीर; जोफ्रा नसला तरी...

Arabian Sea Monsoon : अरबी समुद्रात मॉन्सून तीव्र; ३ ते ६ जुलैदरम्यान मुंबई-उत्तर कोकणात अतिमुसळधार पाऊस, विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT