fire on salher fort esakal
नाशिक

नाशिक : ऐतिहासिक साल्हेर किल्ल्यावर आग

सकाळ वृत्तसेवा

साल्हेर (जि. नाशिक) : बागलाणच्या पश्‍चिम आदिवासी (Tribal) पट्ट्यात ऐतिहासिक साल्हेर किल्ल्यावर (Salher Fort) शुक्रवारी (ता. २९) दुपारी तीनच्या सुमारास आग लागली. ग्रामस्थांनी तत्काळ वन विभागाशी संपर्क साधला.

वनविभागाचे उपविभागीय अधिकारी एरडावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ताराबाद वन परिक्षेत्र अधिकारी एच. व्ही. सहाने, वन परिक्षेत्र मंडळाधिकारी व्ही. एन. देवरे, वनरक्षक संगीता चौरे, सुनीता बहिरम, गणेश बहिरम, सतीश बहिरम, कैलास बहिरम यांनी आगीवर नियंत्रण आणले. वनौषधी झाडांचे व वनप्राण्यांचे प्राण वाचविण्यासाठी आम्ही यशस्वी झालो. आग नेमकी उष्णतेमुळे लागली की लावली गेली, याचा शोध घेऊन दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती ताहाराबादचे वन परीमंडळ अधिकारी विनायक देवरे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT