Fire damage esakal
नाशिक

Nashik : टायर दुकानात आग; लाखांचे नुकसान

सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक : तिग्रानिया कंपनी रोड कॉर्नर येथील सोना व्हील केअर दुकानास बुधवारी (ता. ३) रात्री तीनच्या सुमारास आग लागण्याची घटना घडली. फर्निचरसह विविध साहित्य जोडून सुमारे लाखाचे नुकसान झाले आहे. भद्रकाली पोलिस ठाण्यात अकस्मात जळीतची नोंद करण्यात आली आहे. (Fire at tire shop Losses of lakhs Nashik latest marathi news)

राहुल पारख यांची तिग्रानिया रोड कॉर्नरवर सोना व्हील केअर दुकान टायरची दुकान आहे. बुधवारी रात्री तीनला दुकानातून धूर येत असल्याची माहिती. परिसरातील दुकानदाराने श्री. पारख यांना दिली. दुकानात शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. काही वेळात अग्निशामक पथक बंबासह घटनास्थळी दाखल झाले.

आगीवर पाण्याचा मारा करत काही वेळेत नियंत्रण मिळविले. आगीत फर्निचर, वातानुकूलित यंत्र, टीव्ही, संगणक, प्रिंटर आदी साहित्य जळून राख झाले. अग्निशामक पथकाने वेळेत आगीवर नियंत्रण मिळविल्याने अनर्थ चढला. दुकान बंद असल्याने कुठलेही प्रकारची जीवितहानी झाली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Archaeological Survey of India: भारतात सापडला २,३०० वर्षे जुना रहस्यमय शिलालेख; एक मॅसेजने इतिहासात खळबळ... आता ASI करणार चौकशी!

Shaktipith project : इको सेन्सिटिव्ह झोनचा प्रभाव; शक्तिपीठ प्रकल्पासाठी कडक निकष, २५ गावांसाठी अधिसूचना

Mumbai Crime: मुंबई जैन मंदिरातील दीड कोटींची चोरी उघड; पोलिसांची धडाकेबाज कारवाई, ‘चंबळ’तील अट्टल गुन्हेगार ४८ तासांत जेरबंद!

अजय देवगणसाठी तब्बू झालेली वेडी! एक दोन नाहीतर 'या' ९ अभिनेत्रींसोबत अजयचं सुरू होतं प्रेम प्रकरण, एकीसोबत तर आज सुद्धा नाव

Latest Marathi News Live Update : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचा गॅस पुरवठा खंडित असल्यामुळे भाजीपाल्यावर परिणाम

SCROLL FOR NEXT