arrested for taking bribe esakal
नाशिक

Nashik Bribe Crime: जन्म नोंदीसाठी मागितली पाचशे रुपयांची लाच! NMCच्या वरिष्ठ महिला लिपिकेला अटक

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जन्म नोंदीसाठी तक्रारदाराकडून पाचशे रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या पश्चिम विभागीय कार्यालयातील महिला वरिष्ठ लिपिकेस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. (Five hundred rupees bribe demanded for birth registration NMC west regional office Senior Woman Clerk Arrested Nashik Bribe Crime news)

हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

प्रेमलता प्रेमचंद कदम (वय ५४, वरिष्ठ लिपिक म.न.पा. जन्म मृत्यू विभाग, पश्चिम विभाग, नाशिक महानगर पालिका, नाशिक) असे लाचखोर महिलेचे नाव आहे. तक्रारदाराच्या कदम यांनी नातीच्या जन्माचा दाखला तयार करून देण्यासाठी पाचशे रुपयांची मागणी केली.

याबाबत तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली असता विभागाने पश्चिम विभागीय कार्यालयात सापळा रचला लाचखोर कदम यांना महापालिकेच्या पश्चिम विभागीय कार्यालयाच्या तळमजल्यावरील जिन्यात पाचशे रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली. या प्रकरणी सरकार वाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad-Nagar Panchayat Election Result 2025 Live: पन्हाळा नगरपरिषद निवडणुकीत जनसुराज्य पक्षाची दमदार कामगिरी, जयश्री पोवार विजयी

Solapur : स्ट्राँग रूमची चावी हरवली, शेवटी अधिकाऱ्यांनी कुलूप तोडलं; मतमोजणीला उशिरा सुरुवात

Latest Marathi News Live Update: उपचार सोडून उमेदवार थेट रुग्णवाहिकेतून मुलाखत द्यायला अजित पवारांकडे दाखल

Nagar Palika Result 2025 : उरणमध्ये अज्ञात व्यक्ती स्ट्राँग रुममध्ये घुसला, नाश्ता देण्याच्या बहाण्याने आला अन्... मतमोजणी केंद्रावर राडा

इमरान हाश्मीसोबत मोठी दुर्घटना? शूटिंग दरम्यान फाटले पोटातले टिश्यू? काय घडलं नेमकं?

SCROLL FOR NEXT