A flower farm flourished by the Ghumre and Dawane families esakal
नाशिक

Floriculture : जानोरीच्या फुलशेतीची परदेशी पाहुण्यांना भुरळ!

सकाळ वृत्तसेवा

ओझर (जि. नाशिक) : जानोरी गावचे प्रगतिशील शेतकरी ज्ञानेश्वर डवणे पाटील आणि दत्तात्रेय घुमरे पाटील यांची गुलाबाची शेती व पॉलिहाऊसमध्ये शेवंतीच्या फुलांची शेती आणि उत्तम प्रकारचा गुलाब, अनेकविध रंगांची शेवंती बघण्यासाठी मलेशियामधील अधिकारी वर्ग नुकतेच जानोरीत येऊन गेले. घुमरे व डवणे परिवाराची शेती व्यवस्था पाहून त्यांचे भरभरून कौतुक केले. (floriculture flower farm attracts foreign visitors at Janori nashik news)

डवणे पाटील आणि घुमरे पाटील यांची गुलाबाची शेती पाहायला आलेल्या मलेशियन पाहुण्यांबरोबर परिवारातील कृषी कन्या व फुलांची शेती.

दत्तात्रय घुमरे व ज्ञानेश्वर डवणे यांनी फुलशेतीचा उत्तमप्रकारे विकास केलेला आहे. ही बाब जानोरी गाव व जिल्ह्यासाठी अभिमानाची असल्याची प्रतिक्रिया परिसरात व्यक्त होत आहे. संदीप बाळासाहेब घुमरे व अरुण घुमरे, विजय घुमरे आदींनी परदेशी पाहुण्यांना शेतीची माहिती दिली.

डवणे पाटील परिवार व घुमरे पाटील परिवाराने ‘अतिथी देवो भव’ या भारतीय संस्कृतीनुसार शाल, टोपी व फुलांचा गुच्छ देऊन पाहुण्यांचे स्वागत केले. परदेशी पाहुण्यांना पाहण्यासाठी परिसरातील शेतकरी बांधव व नागरिकांनी गर्दी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: सरकारकडून अपेक्षाच उरल्या नाहीत..., विद्यार्थ्यांना झालेली अमानुष मारहाणीवर राज ठाकरे चिडले

Student Protest: "आजच्या तरुणांना दडपणे अन् त्यांचे ब्रेनवॉश करणे, यशस्वी होणार नाही," भारतीय क्रिकेटपटूने सरकारला दाखवला आरसा

Latest Marathi News Live Update : केंद्रीय कॅबिनेट बैठकीला सुरुवात, पेपरफुटी प्रकरणावर चर्चा होणार?

MHADA Sangli Housing : अवघ्या 15 लाखांत हक्काचं घर! 'म्हाडा'चा 354 कुटुंबीयांना निवारा, 'या' योजनेतून अनेकांची स्वप्नपूर्ती; सांगलीत घरांची बंपर लॉटरी

Ekadashi Horoscope : उद्या देवशयनी एकादशीला बनतोय दुर्मिळ योग! 'या' 5 राशीच्या लोकांची मोठी इच्छा होणार पूर्ण; धनलाभ ठरेल गेमचेंजर

SCROLL FOR NEXT