note found at nashik.jpg 
नाशिक

आश्चर्यच! लॉकडाऊनमध्ये नाशिकमध्ये चक्क नोटांचा पाऊस? नेमका प्रकार काय?

प्रशांत पवार : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : सौंदाणे येथील मनमाड-चोंढी रोडलगत हांडी व हनुमान मंदिर शिवारात अर्धा किलोमीटर परिसरात वीस, पन्नास, शंभर, पाचशे अशा दोन हजार किमतीच्या नोटा शेतात पसरविलेल्या दिसल्याने शेतकऱ्यांमध्ये शंकेचे व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नेमका काय घडला प्रकार...

या नोटा अर्धा किलोमीटरपर्यंत पसरलेल्या दिसल्याने विविध अफवांना परिसरात ऊत आला होता. शेतीचे काम करण्यासाठी येथे शेतमजूर शेतीच्या कामासाठी येत असतात. त्यांना त्या नोटा चुरगळलेल्या व ओल्या होऊन वाळलेल्या अवस्थेत दिसल्याने त्यांनी हा प्रकार शेतकऱ्यांच्या लक्षात आणून दिला. त्यानंतर परिसराची रोडलगत पाहणी केली असता त्यांना अर्धा किलोमीटरपर्यंत सगळ्या दोन हजार रुपये किमतीच्या नोटा आढळून आल्या. कोविड-19 चा प्रसार नोटांमधून पण होतो, अशी शंका व्यक्त करीत स्थानिक शेतकऱ्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने जमा केलेल्या सर्व नोटा जाळून नष्ट केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: ३४ धावांवर ४ विकेट्स, CSK संकटात...संजू सॅमसन, ऋतुराज गायकवाड क्लिनबोल्ड, चौथ्याच ओव्हरला इमॅक्ट प्लेअरचा समावेश

Mumbai News : एल्फिन्स्टन पुलासाठी २६ तासांचे सहा मेगाब्लॉक; पहिला ब्लॉक काही तासांत, पाच पॅनल टप्प्याटप्प्याने काढणार

Pune Crime : देवदर्शनावेळी ओळख, फिरायला नेत ठेवले संबंध; ब्लॅकमेल करत २ लाखांची मागणी, तोतया महिला वकिलाला अटक

विद्यार्थ्यांना मिळणार दर्जेदार सेवा, ‘आदर्श शाळा’ योजनेत राज्यात ४०५ शाळा विकसित करण्यास मंजुरी

Share Market Closed: 31 मार्चला शेअर बाजार बंद? ट्रेडिंग होणार की नाही? गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी

SCROLL FOR NEXT