coronavirus.jpg 
नाशिक

BREAKING : मालेगावात आणखी ४ जण कोरोना पॉझिटिव्ह.. २४ तासात ९ कोरोनाबाधित रुग्णांची भर...

सकाळ वृत्तसेवा

नाशिक/ मालेगाव : मालेगावात आणखी 4 जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून अत्यंत चिंताजनक बाब आहे. याआधी आढळलेल्या कोरोनाबाधितांच्या संपर्कातील 4 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समजते. बुधवारी आढळलेल्या 4 कोरोनाबाधितांमध्ये 2 महिला आणि 2 पुरुषांचा समावेश असल्याची माहिती मिळत आहे. गेल्या 24 तासात मालेगावात 9 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली असून मालेगावातील कोरोनाबांधितांची संख्या 40 वर पोहचली, 40 पैकी दोघांचा मृत्यू झाला आहे.

परिस्थितीला तोंड देऊन कोरोनामुक्त मालेगाव करण्याचा संकल्प

आज रुग्णसंख्या 40 वर पोहोचल्यामुळे मालेगावमधील प्रशासनाचे या गंभीर परिस्थितीला तोंड देण्यासाठी खासगी दवाखाने उपचारासाठी तयार ठेवले आहेत. पोलीस यंत्रणा, जिल्हा प्रशासन याठिकाणी ठाण मांडून आहे. आलेल्या परिस्थितीला तोंड देऊन कोरोनामुक्त मालेगाव करण्याचा संकल्प त्यांच्याकडून केला जात आहे. अजूनही मालेगावच्या काही भागात नागरिक घराबाहेर पडताना दिसून येत असून त्यांनाही आवर घालावा लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sapkal Statement : "ध" चा "मा" करून देवेंद्र फडणवीसांना राज्यात दंगली घडवायच्या आहेत; हर्षवर्धन सपकाळ यांचा पलटवार

T20 World Cup Super 8s Scenario : दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज यांचे स्थान पक्के; उर्वरित ६ जागांसाठी भारत-पाकिस्तानसह कोणात शर्यत?

JioHotstar Subscription Free : फ्रीमध्ये बघा भारत-पाकिस्तान T20 World Cup मॅच, 'या' आहेत 3 सोप्या ट्रिक..

Latest Marathi News Live Update : मुलुंड अपघात प्रकरणातील आणखी दोन आरोपी फरार

IND vs PAK : भारताने पाकड्यांना पराभवाचे पाणी पाजले! ८ विकेट्स अन् ५९ चेंडू राखून मिळवला विजय, सेमीच्या दिशेने वाटचाल

SCROLL FOR NEXT