Accident News esakal
नाशिक

Nashik Accident News: आयशरच्या धडकेत शिवसैनिक तिडकेसह चौघे जखमी

सकाळ वृत्तसेवा

Nashik Accident News : सातपूर त्र्यंबकेश्वर रस्त्यालगत कुबेर स्वामी पेट्रोलपंपाशेजारी वडाच्या झाडाखाली शिवसैनिक गोकूळ तिडके व त्यांचे मित्र उभे असताना भरधाव वेगात आलेल्या मद्यधुंद अवस्थेतील आयशर चालकांनी चौघांना उडवल्याची घटना समोर आली आहे. (Four injured including Shiv Sainik Tidke in collision with Eicher Nashik Accident News)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्र्यंबक रोडवरील कुबेर स्वामी प्रेट्रोलपंप शेजारील असलेल्या वडाच्या झाडाखाली दुचाकीजवळ (एमएच-१५-ईडी-१७२९) व एमएच-१५-डीई- ६२२९) शिवसैनिक गोकूळ तिडके, नकुल विधाते, पिंटू ऊर्फ खली व अजून एक , असे चौघे गप्पा मारत थांबले होते.

शुक्रवारी (ता.२३) दुपारी साडेतीनच्या दरम्यान अचानक मद्यधुंद अवस्थेतील आयशर चालकाने या चौघांना उडवले. यात तिडके व विधाते हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. पुढील कारवाई सातपूर पोलिस करत आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain Update: पहाटेपासूनच मुंबईत पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात; रस्त्यांना तलावाचे स्वरूप, पाच दुर्घटनांनी वाढवली चिंता!

'धुरंधर'नंतर रणवीरची नवी खेळी! यावेळी शत्रू माणसं नाहीत, तर..., 300 कोटींच्या सिनेमाची जोरदार चर्चा

Ayodhya Temple Theft : अयोध्या मंदिर दानचोरी! महाकुंभ काळात सर्वाधिक अपहार, मेहुण्यांनी लाटले कोट्यवधी; मालमत्ता खरेदी

Gold Bra Viral Photo : असावा एखादा छंद! महिला खासदाराच्या घरात ५ कोटी कॅश, २७ किलो सोन्याचे ब्रा, अंडरवियर सापडले?; पोलिसांनी धाड टाकली अन्

Pune Crime : ‘एपीआय’ला मारहाण केल्याप्रकरणी पोलिस हवालदार निलंबित

SCROLL FOR NEXT