Bhadrakali police while producing the suspect in court esakal
नाशिक

Nashik Crime News : चारचाकी जाळणारा संशयित जेरबंद

सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक : शालिमार भागात पार्किंगमध्ये उभी असलेली चारचाकीची जाळपोळ करणाऱ्या संशयितास भद्रकाली पोलिसांनी अटक केली. त्यास न्यायालयात हजर केले असता, तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. (Four wheeler burning suspect jailed Nashik Crime News)

हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

आदित्य ऊर्फ घाऱ्या कुमार मोरे (२०, रा. पंचशीलनगर) असे संशयिताचे नाव आहे. संशयित तक्रारदार दीपक कपिले याच्याकडे हप्त्याची मागणी करत होता. त्यांनी संशयितास पैसे दिले नाही. याचा राग मनात धरून संशयिताने शालिमार येथील पार्किंगमध्ये तक्रारदार यांची उभी असलेली चारचाकीची जाळली.

भद्रकाली पोलिसांनी अवघ्या काही तासात संशयितास ताब्यात घेतले. तक्रारदार यांनी शिवीगाळ केल्याचा राग आल्याने चारचाकीची जाळपोळ केल्याचे संशयिताने सांगितले. मंगळवार (ता. १४) त्यास न्यायालयात हजर केले असता, गुरुवार (ता.१६) पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अभिजित सोनवणे करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दहावीच्या विद्यार्थ्याचा शिक्षकांकडून छळ… दिल्ली मेट्रो प्लॅटफॉर्मवरून उडी मारत जीवन संपवलं! शेवटचं वाक्य अंगावर काटा आणणारं

Latest Marathi News Update LIVE : बिहारच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी सोहळ्याला योगी आदित्यनाथ उपस्थित राहणार

Ranveer Singh: सारा अर्जुनचा पहिला मोठा बॉलिवूड प्रोजेक्ट; रणवीरने सिंग केली तोंडभरून प्रशंसा

Acharya Devvrat : नैसर्गिक शेतीत नवनवे शोध लावणारे शेतकरी 'शास्त्रज्ञच'! राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते शेतकऱ्यांचा सत्कार

Kalyan Politics कल्याण भाजपाच्या रडारवर ! 'डोंबिवली नंतर कल्याणात सर्जिकल स्ट्राईक'; शिंदे सेना-ठाकरे गटात खळबळ

SCROLL FOR NEXT