fraud call 1.jpg
fraud call 1.jpg 
नाशिक

जरा सावधच रहा..बॅंकेतून बोलत असल्याचे सांगत महिलेला लाखांचा गंडा

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : अज्ञात व्यक्तीचा समोरून महिलेला कॉल आला..तो म्हणाला मी ऍक्‍सिस बॅंकेतून बोलतोय..काहीतरी बोल संशयिताने फोन केला आणि ऍक्‍सिस बॅंकेच्या क्रेडिट कार्ड विभागातून बोलत असल्यासे भासवले..आणि मग...

असा घडला प्रकार

ऍक्‍सिस बॅंकेतून बोलत असल्याचे सांगून क्रेडिट कार्डची माहिती घेतली आणि त्याचा वापर करून भामट्याने 98 हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार घडला. फसवणूक झालेल्या महिलेच्या फिर्यादीनुसार, गेल्या 27 जून रोजी त्यांना अज्ञात संशयिताने फोन केला आणि ऍक्‍सिस बॅंकेच्या क्रेडिट कार्ड विभागातून बोलत असल्यासे भासवून त्यांच्याकडून क्रेडिट कार्डची गोपनीय माहिती घेतली. त्याआधारे संशयिताने त्यांना 98 हजार रुपयांचा गंडा घातला. याप्रकरणी नाशिक सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस निरीक्षक देवराज बोरसे हे तपास करीत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नाशिकचा सस्पेन्स संपला ! हेमंत गोडसे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर, शांतिगिरी महाराजांना धक्का

iPhone Alarm issue : जगभरातील लोकांना आज उठायला झाला उशीर.. आयफोनचे अलार्म वाजलेत नाहीत! काय आहे कारण?

Rinku Singh : संघ निवडीबाबत मोठा खुलासा! BCCI च्या 'या' नियमामुळे रिंकूचे वर्ल्ड कप खेळण्याचे मिळाले स्वप्न धुळीस?

Traffic Noise: गाड्यांच्या आवाजामुळे वाढू शकतो हृदयविकार, डायबेटिस आणि स्ट्रोकचा धोका; धक्कादायक संशोधन समोर

Latest Marathi News Live Update: विदर्भ राज्य पार्टीच्या वतीने आज महाराष्ट्र दिवस हा काळा दिवस म्हणून पाळला जात आहे

SCROLL FOR NEXT